ग्रामीण विभागाला संजीवनी ठरणाऱ्या कृषी क्षेत्राची गती कमी हाेऊ नये, ही अपेक्षा आहे. ती अपेक्षा पूर्ण करण्याचे अप्रत्यक्ष नियंत्रण मान्सूनच्या वाऱ्यात आणि त्याद्वारे पडणाऱ्या पावसावर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे हा अंदाज एक शुभवर्तमान ठरले आहे. ...
अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात तर काहींना गायनाचे वेड असतं तर काहीजण उत्तम कुक असतात. अशाच कलाकारांपैकी आपलं वेगळेपण जपणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. ...
अमेरिकेत लोक कोणत्याही प्रकारची घातक शस्त्रं खरेदी करू शकतात, त्यामुळे हिंसाचार वाढतो आहे, पण इतर देशांची चिंताही त्यामुळे वाढली आहे. ब्रिटननं तर यासंदर्भात स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे. ...
विकएंडलाही बिंज वॉचिंगचं प्रमाण आपल्याकडे प्रचंड आहेच ,पण आता कोरोनामुळे सगळंच आयुष्य ऑनलाईन झाल्यापासून कामाच्या दिवसांमध्ये ही OTT चॅनल्स बघण्याकडेही अनेकांचा कल असल्याचं दिसून येतं. ...