लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वायदा बाजारातील सौद्यांचे पैसे न देता कंपनीची केली ५ कोटींची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs 5 crore with a company in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वायदा बाजारातील सौद्यांचे पैसे न देता कंपनीची केली ५ कोटींची फसवणूक

संजय शहा यांचे केनेट कमोडिटीज आणि केनेट फायनान्स या कंपन्या आहेत.... ...

Maharashtra Unlock: राज्यात 'अनलॉक'साठी पाच स्तर, तुमचा जिल्हा नेमका कोणत्या स्तरात? काय बंद, काय सुरू? जाणून घ्या... - Marathi News | Maharashtra Unlock Five levels for Unlock in the state read all you need to know | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Unlock: राज्यात 'अनलॉक'साठी पाच स्तर, तुमचा जिल्हा नेमका कोणत्या स्तरात? काय बंद, काय सुरू? जाणून घ्या...

राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनानं मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात आता अनलॉकला सुरुवात झालीय. यासंदर्भातील तुम्हाला माहित असायला हवी अशी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात... ...

शिवसेनेचे माजी आमदार काँग्रेसमध्ये परतले; धुळ्याचे प्रा. शरद पाटील यांचे पक्षांतर - Marathi News | Dhule rural's Former Shiv Sena MLA Sharad Patil rejoin Congress in presence of Nana Patole | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेचे माजी आमदार काँग्रेसमध्ये परतले; धुळ्याचे प्रा. शरद पाटील यांचे पक्षांतर

Dhule Politics news: भाजपाला कंटाळून अनेकजण काँग्रेसमध्ये प्रवेश करत असून आजचा पक्षप्रवेश पाहता धुळे जिल्हा पुन्हा एकदा काँग्रेसमय होण्याची सुरवात झाली असल्याचे चित्र दिसत आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. ...

फक्त 299 रुपयांमध्ये लाँच झाला जगातील सर्वात स्वस्त Pulse Oximeter; ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध   - Marathi News | Worlds cheapest oximeter detelpro oximeter oxy10 launched in india at rs 299 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 299 रुपयांमध्ये लाँच झाला जगातील सर्वात स्वस्त Pulse Oximeter; ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध  

Worlds Cheapest Oximeter Launched in India: DetelPro ने भारतात जगातील सर्वात स्वस्त Oximeter लॉन्च केला आहे. ज्याचे नाव DetelPro Oximeter Oxy10 आहे.   ...

महिला पोलिसांच्या कार्याला सलाम! लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत बजावतात कर्तव्य - Marathi News | Salute to the work of women police! They keep the children at home and work late into the night | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महिला पोलिसांच्या कार्याला सलाम! लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत बजावतात कर्तव्य

कोरोना संकट लवकर दूर होऊ दे, परिस्थिती पूर्वपदावर येऊ दे, अशी अपेक्षा ...

विद्या पाटील यांच्या कुटुंबीयांना रेल्वेनं आर्थिक मदत करावी; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी - Marathi News | Railways should provide financial assistance to Vidya Patils family Demand of MNS MLA Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :विद्या पाटील यांच्या कुटुंबीयांना रेल्वेनं आर्थिक मदत करावी; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

विद्या पाटील यांचा एका चोरट्यामुळे रेल्वेखाली येऊन झाला होता मृत्यू. रेल्वेनं मदत करावी, अशी राजू पाटील यांची मागणी ...

राजे असतील तर रयत दिसली पाहिजे ना आजूबाजूला; ती कुठे दिसत नाही: नारायण राणे  - Marathi News | If there are kings, the people should be seen or not; Where she is not seen: Narayan Rane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजे असतील तर रयत दिसली पाहिजे ना आजूबाजूला; ती कुठे दिसत नाही: नारायण राणे 

जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन कोणी नेता होत नाही..: नारायण राणे ...

बोंबला! बहिणीने सख्ख्या भावासोबत केलं लग्न, कारण वाचून सगळेच झाले हैराण - Marathi News | Punjab : Indian brother and sister married to get visa for Australia | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोंबला! बहिणीने सख्ख्या भावासोबत केलं लग्न, कारण वाचून सगळेच झाले हैराण

या प्रकरणात भाऊ-बहिणीचे घरवाले देखील सामिल होते. पंजाब एका गावातील तरूणीला परदेशातून जाऊन रहायचं होतं, पण तिला व्हिसा मिळण्यास अडचण येत होती. ...

कॅन्सरनंतर अशी झाली किरण खेर यांची अवस्था; व्हिडीओत मुलाला म्हणाल्या, आता लग्न कर...! - Marathi News | kirron kher battling cancer first appearance in son sikandar khers instagram live video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सरनंतर अशी झाली किरण खेर यांची अवस्था; व्हिडीओत मुलाला म्हणाल्या, आता लग्न कर...!

Kirron Kher Video : व्हिडीओत किरण खेर ब-याच अशक्त दिसत आहेत. पण त्यांच्या चेह-यावरचे चिरतरूण हास्य मात्र आजही कायम आहे. ...