लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोठी बातमी! 'मॉन्सून एक्सप्रेस' सुसाट; कोकणासह सोलापूरपर्यंत मारली मजल - Marathi News | Big news! Monsoon Express' Superfast; Reach to Solapur with kokan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! 'मॉन्सून एक्सप्रेस' सुसाट; कोकणासह सोलापूरपर्यंत मारली मजल

३ जून रोजी केरळमध्ये आगमन झाल्यानंतर त्याने शुक्रवारपर्यंत कर्नाटकातील कारवारपर्यंत मॉन्सूनने वेगवान वाटचाल केली होती. ...

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतली माधवी भाभी ख-या आयुष्यात आहे भलतीच ग्लॅमरस - Marathi News | 'Taarak Mehta Ka Ooltah Chashmah' Sonalika Joshi as Madhavi Bhabhi glamorous In Real Life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतली माधवी भाभी ख-या आयुष्यात आहे भलतीच ग्लॅमरस

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकार हा तितकाच लोकप्रिय आहे. मालिकेत माधवी भाभी साकारणारी अभिनेत्री सोनालिका जोशीदेखील प्रचंड लोकप्रिय आहे. ...

एका नवरीसाठी दोघांनी आणली वरात; तिनं हार घातला एकाच्या गळ्यात अन् दुसऱ्याला म्हणाली... - Marathi News | One bride and two groom unique marriage function in Etah UP | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका नवरीसाठी दोघांनी आणली वरात; तिनं हार घातला एकाच्या गळ्यात अन् दुसऱ्याला म्हणाली...

एका नवरीच्या मंडपात दोन नवरदेव वरात घेऊन पोहोचले. पहिल्या नवरदेवाने नवरीला हार घातला तर दुसऱ्या नवरदेवासोबत नवरीचं लग्न लावून देण्यात आलं. ...

Sanjay Raut : शरद पवारांवर आरोप करण्याची सध्या फॅशन, त्याच्याशिवाय बातम्याच होत नाही... - Marathi News | Sanjay Raut: It is fashion to criticize on Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sanjay Raut : शरद पवारांवर आरोप करण्याची सध्या फॅशन, त्याच्याशिवाय बातम्याच होत नाही...

काही दिवसांपूर्वीच शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे 'गॉडफादर'आहेत.त्यामुळे काही दोष त्यांच्याकडेही जातो असे चंद्रकांत पाटील मराठा आरक्षणावर भाष्य करताना म्हणाले होते. ...

तुम्हाला राजकारण करण्यासाठी बाळासाहेबांची गरज लागते; संजय राऊतांना मनसेचं प्रत्युत्तर - Marathi News | MNS leader Akhil Chitre tweeted and criticized Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्हाला राजकारण करण्यासाठी बाळासाहेबांची गरज लागते; संजय राऊतांना मनसेचं प्रत्युत्तर

मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी ट्विट करुन संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ...

एका पांड्याची अजब कहानी...प्रेग्नेंट झाल्यानं शेअर मार्केट वधारलं; अनेकजण बनले श्रीमंत, काय आहे भानगड? - Marathi News | Panda pregnancy increases stock prices of nearby restaurants | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एका पांड्याची अजब कहानी...प्रेग्नेंट झाल्यानं शेअर मार्केट वधारलं; अनेकजण बनले श्रीमंत, काय आहे भानगड?

Panda: शेअर मार्केटमध्ये अनेक कारणांमुळे चढउतार येत असतात. कधी भाव चढतात तर कधी कोसळतात. स्टॉक मार्केटमध्ये उलाढाल मिनिटामिनिटाला बदलत राहते. ...

LIC कन्यादान पॉलिसी: 130 रुपये जमा करा, मुलीच्या लग्नावेळी 27 लाख रुपये मिळवा - Marathi News | LIC Kanyadan Policy: Deposit Rs 130, get Rs 27 lakh at the time of marriage of the girl | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC कन्यादान पॉलिसी: 130 रुपये जमा करा, मुलीच्या लग्नावेळी 27 लाख रुपये मिळवा

LIC Kanyadaan policy: भारतीय जीवन विमा निगम (LIC) ने ही योजना मुलींसाठी आणली आहे. याने नाव आहे एलआयसी कन्यादान पॉलिसी (LIC Kanyadaan policy). ...

पेठ तालुक्यातील गुरुजनांचे लाखमोलाचे दातृत्व! 15 लाखांची रुग्णवाहिका दिली भेट - Marathi News | teachers donates ambulance to health department in peth nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ तालुक्यातील गुरुजनांचे लाखमोलाचे दातृत्व! 15 लाखांची रुग्णवाहिका दिली भेट

Nashik News : पेठ तालुक्यातील शिक्षकांनी प्रत्येकी दोन हजारांची वर्गणी करून तब्बल 15 लाखांचा कोविड निधी अवघ्या एक महिन्यात उभा केला.  ...

“महाविकास आघाडी सरकार कधी कोसळेल ते कळणारही नाही, तसे संकेतच आहेत” - Marathi News | bjp pravin darekar claims that maha vikas aghadi government will ever fall | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाविकास आघाडी सरकार कधी कोसळेल ते कळणारही नाही, तसे संकेतच आहेत”

आता महाविकास आघाडी सरकार कधी कोसळेल ते कळणारही नाही, असा टोला भाजपने लगावला आहे. ...