B. S. Yediyurappa : येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून लवकरच हटविण्यात येईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...
Corona Virus : भारतात सापडलेला हा दुसरा व्हेरिएंट खूप धोकादायक असून, त्याचा संसर्ग झाल्यास सात दिवसांच्या आत रुग्णाचे वजन कमी होऊ शकते. यापूर्वी हा व्हेरिएंट ब्राझीलमध्ये सापडला होता. ...
Corona Vaccination : ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना ६९.४३ लाख आणि १८ ते ४४ वयोगटात ३९.७० लाखांपेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या. ८९.६२ लाख महिलांना लसीची एक मात्रा दिली गेली आहे. ...
IPL 2021: आयपीएलच्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनादरम्यान अनेक देशांच्या आंतरराष्ट्रीय मालिका रंगणार असल्याने विदेशी खेळाडूंच्या सहभागावर शंका निर्माण होत आहे. त्यामुळेच जर असे झाले, तर विदेशी खेळाडूंच्या मानधनात कपात होईल, असेही बीसीसीआयने सांगितले . ...
Football : भारत विश्वकप स्पर्धेत स्थान मिळविण्याच्या शर्यतीतून यापूर्वीच बाहेर फेकल्या गेला आहे, पण २०२३ च्या आशियाई कपसाठी भारताच्या आशा कायम आहेत. ...