लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भोगावती नदीचे पाणी वळवणार, महापूर नियंत्रणासाठी पर्याय; जागतिक बँकेचे पथक कोल्हापूर दौऱ्यावर - Marathi News | Water of Bhogawati river will be diverted an option for flood control World Bank team on a visit to Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भोगावती नदीचे पाणी वळवणार, महापूर नियंत्रणासाठी पर्याय; जागतिक बँकेचे पथक कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हा पूर : कोल्हा पूर , सांगलीला येणाऱ्या महापुरावरील उपाययोजनांसाठी करण्यात येणाऱ्या ३ हजार कोटींच्या प्रकल्पासाठी गुरुवारी जागतिक बँकेच्या ... ...

पीक विम्याची भरपाई होणार की यंदाही शेतकऱ्यांना १०० रुपयांची भरपाई देऊन थट्टा केली जाणार - Marathi News | Will there be compensation for crop insurance or will farmers be mocked by being given compensation of Rs 100 this year too? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पीक विम्याची भरपाई होणार की यंदाही शेतकऱ्यांना १०० रुपयांची भरपाई देऊन थट्टा केली जाणार

Yavatmal : कृषी विभाग म्हणते, प्रक्रिया अंतिम टप्प्यात; पाच लाखांवर सूचना प्राप्त ...

गांजाचा धूर.. 'उडता कोल्हापूर'; साताऱ्यातील गांजाचे मुंबई कनेक्शन - Marathi News | Mumbai connection of ganja smugglers caught in Kolhapur exposed in police investigation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गांजाचा धूर.. 'उडता कोल्हापूर'; साताऱ्यातील गांजाचे मुंबई कनेक्शन

कोल्हापूर : कोल्हापुरात पकडलेल्या गांजा तस्करांचे मुंबई कनेक्शन पोलिसांच्या तपासात समोर आले. मुंबईतील एका व्यक्तीकडून सुमारे १०० किलो गांजा आणल्याचे ... ...

कंगाल पाकिस्तानवर युद्धाचे ढग, नव्या युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता; विश्लेषकांच्या दाव्याने खळबळ - Marathi News | Clouds of war loom over impoverished Pakistan, possibility of a new war start; Analysts' claims create a stir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कंगाल पाकिस्तानवर युद्धाचे ढग, नव्या युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता; विश्लेषकांच्या दाव्याने खळबळ

गेल्या काही महिन्यांपासून अफगानिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर सातत्याने अफगाणिस्तानचे दहशतवादी हल्ले करत आहेत. जे पाकिस्तानने भारतासोबत केले तेच आता त्यांच्यासोबत होऊ लागले आहे. ...

ना रोहितला ना विराट! आयसीसीच्या टेस्टमधील बेस्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये बुमराहसह या दोघांचा लागला नंबर - Marathi News | ICC Announces Test Team Of The Year 2024 Jasprit Bumrah Yashasvi Jaiswal And Ravindra Jadeja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना रोहितला ना विराट! आयसीसीच्या टेस्टमधील बेस्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये बुमराहसह या दोघांचा लागला नंबर

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली बेस्ट टेस्ट टीममध्ये जसप्रीत बुमराहसह टीम इंडियाती कुणाची लागली वर्णी ...

'महाराष्ट्रात होणार भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ', मंत्री आशिष शेलार यांची घोषणा - Marathi News | 'India's first artificial intelligence university to be set up in Maharashtra', Minister Ashish Shelar announces | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाराष्ट्रात होणार भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ, टास्क फोर्स स्थापन', मंत्री आशिष श

कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय हा राज्य सरकारचा ऐतिहासिक प्रकल्प ठरणार आहे, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला. ...

उल्हासनगरात आरोग्य विभागाचे धिंडवडे, १०८ ऍम्ब्युलन्स अभावी एकाने सोडला प्राण, सर्वत्र संताप - Marathi News | Health department's negligence in Ulhasnagar, 108 people lost their lives due to lack of ambulances, anger everywhere | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात आरोग्य विभागाचे धिंडवडे, १०८ ऍम्ब्युलन्स अभावी एकाने सोडला प्राण, सर्वत्र संताप

मध्यवर्ती रुग्णालयातील प्रकार ...

'छावा' ट्रेलरमधील 'तो' डायलॉग नेटकऱ्यांना खटकला, सोशल मीडियावर काय चर्चा रंगली आहे? - Marathi News | Vicky Kaushal And Rashmika Mandanna Chhaava Trailer Create Controversy Over Dialogue Social Media Reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' ट्रेलरमधील 'तो' डायलॉग नेटकऱ्यांना खटकला, सोशल मीडियावर काय चर्चा रंगली आहे?

छावा' ट्रेलरमधील एक डायलॉग नेटकऱ्यांना खटकला आहे. ...

पुणे मेट्रो प्रवाशांसाठी खूषखबर..! प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणेकरांसाठी विशेष सवलत   - Marathi News | Good news for Pune Metro passengers Special discount for Punekars on the occasion of Republic Day | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे मेट्रो प्रवाशांसाठी खूषखबर..! प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणेकरांसाठी विशेष सवलत  

पहिल्या ५००० प्रवाशांसाठी विशेष सवलतीसह हे कार्ड उपलब्ध असतील. ...