लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कामगारांना ९० दिवस काम केल्याचे दाखवून फसवणूक, बनावट प्रमाणपत्राच्या 'रॅकेट'चा भंडाफोड - Marathi News | Fraudulent workers, fake certificate 'racket' busted by showing they worked for 90 days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामगारांना ९० दिवस काम केल्याचे दाखवून फसवणूक, बनावट प्रमाणपत्राच्या 'रॅकेट'चा भंडाफोड

Nagpur : इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या संकेतस्थळावर करायचे अपलोडिंग ...

मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Property dispute escalates, younger brother rams car into elder brother's family, incident caught on CCTV camera | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी

Punjab Crime News: वडिलोपार्जित मालमत्ता संपत्ती यामुळे अनेक कुटुंबांमधील वाद विकोपाला जातात. दरम्यान, कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून धाकट्या भावाने मोठ्या भावाच्या कुटुंबीयांच्या अंगावर गाडी घातल्याची धक्कादायक घटना पंजाबमधील धर्मकोट भागातील गट्टी जट ...

Chandoli Dam : चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; धरणात किती टक्के पाणीसाठा? - Marathi News | Chandoli Dam : Water release from Chandoli Dam increased; What percentage of water storage is there in the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Chandoli Dam : चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; धरणात किती टक्के पाणीसाठा?

Chandoli Dam Water Level शिराळा तालुक्यात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी रात्रीपासून पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. ...

नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर - Marathi News | Uddhav Thackeray and Eknath Shinde were seen together at the photo session of Ambadas Danve farewell ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर

अंबादास दानवेंच्या निरोपसमारंभाच्या फोटोसेशनमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. ...

२०० कोटींच्या गुंतवणुकीतून भंडारा रोडवर साकारणार आधुनिक 'पल्सेस प्रोटीन पार्क' - Marathi News | Modern 'Pulses Protein Park' to be built on Bhandara Road with an investment of Rs 200 crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२०० कोटींच्या गुंतवणुकीतून भंडारा रोडवर साकारणार आधुनिक 'पल्सेस प्रोटीन पार्क'

Nagpur : १० हजार शेतकऱ्यांना सामावणार ...

नारायणगडाचे महंत शिवाजी महाराजांनी दोन ट्रस्टींवर डागली तोफ, गंभीर आरोपांनी वाद पेटला - Marathi News | Mahant Shivaji Maharaj of Narayangad rises serious allegations on two trustees, sparked a controversy | Latest beed News at Lokmat.com

बीड :नारायणगडाचे महंत शिवाजी महाराजांनी दोन ट्रस्टींवर डागली तोफ, गंभीर आरोपांनी वाद पेटला

ट्रस्टी बळीराम गवते, सीए जाधव यांच्यावर महंत शिवाजी महाराजांनी केले गंभीर आरोप ...

बीड पोलिसांची 'सत्याची बाजू'; खोट्या तक्रारी करणाऱ्यांवरच उलटी कारवाई - Marathi News | Beed Police's 'side of truth'; Reverse action against those who make false complaints | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पोलिसांची 'सत्याची बाजू'; खोट्या तक्रारी करणाऱ्यांवरच उलटी कारवाई

खोट्या तक्रारी करणाऱ्या संबंधित व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २१७ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

'माझ्या पद्धतीने सरकारला माहिती कळवतो', प्रवीण गायकवाड शरद पवार यांच्या भेटीला - Marathi News | 'I will inform the government in my own way', Praveen Gaikwad on meeting Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'माझ्या पद्धतीने सरकारला माहिती कळवतो', प्रवीण गायकवाड शरद पवार यांच्या भेटीला

पोलिसांनी सहकार्य केलं नाही म्हणून मी आता पोलीस संरक्षण घेणार नाही असे मी शरद पवारांना सांगितलं आहे ...

२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख... - Marathi News | 240 km range and stylish look; Powerful cruiser bike launched, price only 1.25 lakh | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

तुम्ही लॉन्ग ड्राईव्हसाठी दमदार EV बाईकच्या शोधात असाल, तर ही बाईक तुमच्यासाठी उपयुक्त आहे. ...