लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘चॅम्पियन्स’ना २० कोटी! आयसीसी सर्व संघांवर करणार एकूण ६० कोटी रुपये बक्षिसांचा वर्षाव - Marathi News | 20 crores for the 'Champions'! ICC will shower a total of 60 crores in prizes on all the teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘चॅम्पियन्स’ना २० कोटी! आयसीसी सर्व संघांवर करणार एकूण ६० कोटी रुपये बक्षिसांचा वर्षाव

या स्पर्धेतील विजेत्या संघाला २२ लाख ४० हजार डॉलरचे (जवळपास २० कोटी रुपये) बक्षीस मिळणार आहे ...

अश्लील विधानाचा वाद, रणवीर अलाहाबादिया कोर्टात; तीन दिवसांत सुनावणी - Marathi News | Ranveer Allahabadia court for obscene remarks; Hearing in three days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अश्लील विधानाचा वाद, रणवीर अलाहाबादिया कोर्टात; तीन दिवसांत सुनावणी

संबंधित प्रकरणावर तत्काळ सुनावणी घेण्यासाठी याचिकेचा तोंडी उल्लेख करण्याची परवानगी अलाहाबादियाचे वकील चंद्रचूड यांनी मागितली ...

महाराष्ट्रात नवे फौजदारी कायदे लागू करा; गृहमंत्री अमित शाहांची राज्य सरकारला सूचना - Marathi News | Implement new criminal laws in Maharashtra; Home Minister Amit Shah's instructions to the state government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात नवे फौजदारी कायदे लागू करा; गृहमंत्री अमित शाहांची राज्य सरकारला सूचना

नवीन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जात आहेत. आता कैद्याला साक्ष नोंदविण्यासाठी तुरुंगातून न्यायालयात न्यावे लागते. ...

चिनी वर्चस्वाला शह देणार! अमेरिकेसोबत व्यापारवाढीची संधी; अंतराळ सहकार्य वाढवणार - Marathi News | Donald Trump-Narendra Modi Meet: Will boost Chinese dominance! Opportunity for increased trade with America; Will increase space cooperation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिनी वर्चस्वाला शह देणार! अमेरिकेसोबत व्यापारवाढीची संधी; अंतराळ सहकार्य वाढवणार

व्यापारातील भागीदारीत सध्या भारत १० व्या स्थानी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात वॉशिंग्टनमध्ये झालेल्या भेटीत 'अमेरिका-भारत ट्रस्ट' उपक्रमाची घोषणा करण्यात आली ...

आठ महिन्यांपासून अवकाशात असलेल्या सुनीता विल्यम्स मार्चमध्ये पृथ्वीवर येणार - Marathi News | Sunita Williams, who has been in space for eight months, will return to Earth in March. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आठ महिन्यांपासून अवकाशात असलेल्या सुनीता विल्यम्स मार्चमध्ये पृथ्वीवर येणार

इथे सर्व काही सुरळीत पार पडले तर पॅराशूटच्या मदतीने उतरणाऱ्या कॅप्सूलमधून सुनीता व बूच सुरक्षित उतरतील. ...

लातूरची तूरडाळ ऑस्ट्रेलिया, कॅनडा अन् दुबईत! कोट्यवधींची उलाढाल, दर ८ हजारांपर्यंत जातील - Marathi News | Latur tur dal in Australia, Canada and Dubai! Turnover in crores, prices will go up to 8 thousand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लातूरची तूरडाळ ऑस्ट्रेलिया, कॅनडा अन् दुबईत! कोट्यवधींची उलाढाल, दर ८ हजारांपर्यंत जातील

लातूर, नांदेडसह विदर्भ, कर्नाटक व तेलंगणाच्या सीमाभागातील शेतकरी तूर विक्रीसाठी लातूरची बाजारपेठ निवडतात. ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगल्या बातम्या मिळतील, मंगलकार्ये ठरतील! - Marathi News | today daily horoscope 15 february 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi latest | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगल्या बातम्या मिळतील, मंगलकार्ये ठरतील!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

रविवारी खोळंबा! देखभाल, दुरुस्तीसाठी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक - Marathi News | Delays on Sunday! Megablock on all three railway lines for maintenance, repairs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रविवारी खोळंबा! देखभाल, दुरुस्तीसाठी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - कुर्ला आणि पनवेल-वाशी विभागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालवल्या जातील.  ...

प्रिन्स हॅरीचे भविष्य ट्रम्प यांच्यावर अवलंबून; अमेरिकेत बेकायदा वास्तव्य, व्हिसा नाही - Marathi News | Prince Harry's future depends on Donald Trump; Illegal stay in US, no visa | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रिन्स हॅरीचे भविष्य ट्रम्प यांच्यावर अवलंबून; अमेरिकेत बेकायदा वास्तव्य, व्हिसा नाही

प्रिन्स हॅरी यांना अमेरिकेत राहण्यासाठी व्हिसा मिळणार का? तो न मिळाल्यास अमेरिकन सरकार म्हणजे ट्रम्प प्रशासन काय भूमिका घेणार? असे अनेक प्रश्न चर्चेत आहेत. ...