मोठे सामने हे केवळ दिग्गज खेळाडू आणि आक्रमक धोरणांच्या जोरावर जिंकता येत नाहीत, तर वेळप्रसंगी दाखवलेला कमालीचा संयम आणि जिगरबाज वृत्ती संघाचा उत्कर्ष साधू शकते, हे चॅम्पियन भारतीयांनी मँचेस्टरवर दाखवून दिले. ...
Sugarcane with AI : जुनी परंपरा आणि नव्या तंत्रज्ञानाची अनोखी सांगड घालत, सिद्धी शुगर कारखान्याने २०२५-२६ गळीत हंगामासाठी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी 'कृत्रिम बुद्धिमत्ता' (AI) प्रणाली राबवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. (Sugarcane with AI) ...
जागतिक नकाशावर आयटी हब म्हणून लौकिक हिंजवडीतील स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरीतील प्रश्नांकडे राज्यकर्त्यांचे झालेले दुर्लक्ष, ढिम्म प्रशासनामुळे उद्योग स्थलांतराची वेळ आली आहे. ...
Shetmal Market : राज्यातील आणि देशातील बाजारपेठांमध्ये सध्या अस्थिरतेचे वातावरण असून साखर, हरभरा यासारख्या कृषीमालाच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे. (Shetmal Market) ...
China Rare Earth : एसबीआय अर्थशास्त्रज्ञांच्या अहवालानुसार, भारताने आर्थिक वर्ष २४-२५ मध्ये ३१.९ दशलक्ष डॉलर्स किमतीची रेअर अर्थ आणि संबंधित उत्पादने आयात केली, तर रेअर अर्थ चुंबकांच्या आयातीचा आकडा २९१ दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचला. ...