लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तासाभरात गहू येतो हातात; मजुरांच्या समस्येपुढे हार्वेस्टरचा वावर वाढला - Marathi News | Wheat arrives in your hands within an hour; Harvester activity increases due to labor problems | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तासाभरात गहू येतो हातात; मजुरांच्या समस्येपुढे हार्वेस्टरचा वावर वाढला

Wheat Harvesting : राज्यात सर्वत्र सध्या गहू काढणीस आला आहे. यासाठी शेतकरी आतापासूच हार्वेस्टर बुकींग करण्यावर भर देत आहेत. अर्धा ते पाऊण तासात एक एकर क्षेत्रातील गहू कापणी करुन थेट ट्रॉलीत जात असल्याने शेतकरी हार्वेस्टरला पसंती देत आहे. ...

सीसीआयचे खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांनी साठा करून ठेवलेल्या कापसावर मोठे संकट - Marathi News | The closure of CCI's procurement center has created a major crisis for the cotton stored by farmers. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सीसीआयचे खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांनी साठा करून ठेवलेल्या कापसावर मोठे संकट

CCI Kapus Kharedi : शेतकऱ्यांनी साठा करून ठेवलेल्या कापसावर सध्या जिल्ह्यात मोठे संकट आले आहे. नंदुरबार आणि शहादा येथे सुरू असलेले सीसीआयचे खरेदी केंद्र बंद झाले आहे. ...

आरबीआयने ३०,७३,४१,०३,००,००० रुपये ओतले; पण डॉलरच्या तुलनेत किंमत नाही वाढवू शकले - Marathi News | rbi net sold over 35 billion dollar forex in november december know the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरबीआयने ३०,७३,४१,०३,००,००० रुपये ओतले; पण डॉलरच्या तुलनेत किंमत नाही वाढवू शकले

RBI net Sold : अलीकडच्या काळात रुपयाचे मूल्य लक्षणीयरीत्या घसरले आहे. हे थांबवण्यासाठी आरबीआयला हस्तक्षेप करावा लागला. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आरबीआयने यासाठी ३५.४ अब्ज डॉलर खर्च केले आहेत. ...

"मित्र-मैत्रिणी जोडता येतात पण...", प्रसिद्ध अभिनेत्री वडिलांच्या आठवणीत झाली भावुक  - Marathi News | marathi actress aai kuthe kay karte fame seema ghogale shared emotinal post for her father on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मित्र-मैत्रिणी जोडता येतात पण...", प्रसिद्ध अभिनेत्री वडिलांच्या आठवणीत झाली भावुक 

अभिनेत्री सीमा घोगले सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ...

ड्रग्ज विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा; मुंबईतील महिलेसह गोव्यातील विक्रेता जेरबंद, तिघांना अटक - Marathi News | Goa dealer arrested along with woman from Mumbai in inter state gang selling drugs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ड्रग्ज विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा; मुंबईतील महिलेसह गोव्यातील विक्रेता जेरबंद, तिघांना अटक

परेरा-गवई लिव्ह इनमध्ये, २४ ग्रॅम ड्रग्ज, दोन किलो गांजा जप्त ...

बांग्लादेशच्या विमानाची नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डींग - Marathi News | Bangladesh plane makes emergency landing at Nagpur airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बांग्लादेशच्या विमानाची नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डींग

Nagpur : विमानात ४०० प्रवासी असल्याची माहिती ...

दृष्ट ना लागो! नाटक संपल्यावर प्रेक्षक महिलेने साडीच्या पदरानेच काढली अभिनेत्रीची नजर, गोड व्हिडिओ पाहून तुमचे डोळेही पाणावतील - Marathi News | marathi actress shilpa tulaskar shared video of fan who removing evil eye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दृष्ट ना लागो! नाटक संपल्यावर प्रेक्षक महिलेने साडीच्या पदरानेच काढली अभिनेत्रीची नजर, गोड व्हिडिओ पाहून तुमचे डोळेही पाणावतील

किती गोड! नाटक संपल्यावर प्रेक्षक महिलेने काढली अभिनेत्रीची नजर, शिल्पा तुळसकरने शेअर केला व्हिडिओ ...

बँक ऑफ बडोदामध्ये पदवीधरांसाठी नोकरीची संधी, ४००० जागांसाठी भरती; असा करा अर्ज? - Marathi News | Bank of Baroda Job Recruitment 2025 Graduates apply for 4000 posts | Latest career News at Lokmat.com

करिअर :बँक ऑफ बडोदामध्ये पदवीधरांसाठी नोकरीची संधी, ४००० जागांसाठी भरती; असा करा अर्ज?

Bank of Baroda Recruitment 2025 : बँक ऑफ बडोदाने  एकूण ४००० अप्रेंटिस पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. ...

अमरावतीकरांची पाणीचिंता वाढली; ऊर्ध्व वर्धात ६३ टक्के जलसाठा - Marathi News | Water concerns of Amravati residents increase; 63 percent water storage in Urdhva Wardha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीकरांची पाणीचिंता वाढली; ऊर्ध्व वर्धात ६३ टक्के जलसाठा

Amravati : ४८ लघुप्रकल्प आहेत. यामध्ये सद्यःस्थितीत ५६.६९ टक्के साठा. ...