लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Pune Exibition : रेसिड्यू फ्री शेती प्रदर्शन पुणेकरांसाठी मोफत! कृषी महाविद्यालयाचा उपक्रम - Marathi News | Pune Exhibition: Residue-free agricultural exhibition free for Pune residents! Initiative of the Agricultural College | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेसिड्यू फ्री शेती प्रदर्शन पुणेकरांसाठी मोफत! कृषी महाविद्यालयाचा उपक्रम

विशेष म्हणजे हे प्रदर्शन पुणेकरांसाठी पूर्णपणे फ्री असून सकाळी ९ ते सायंकाळी ९ च्या दरम्यान प्रवेश करता येणार आहे. शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी ही एक पर्वणी असणार असून यामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान आणि शेतीमधील वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळणार आहेत. ...

Virat Kohli Record Against Leg-Spin : लेग स्पिनरसमोर कोहलीची 'विराट' जादू 'गायब' - Marathi News | Virat Kohli's Struggling Against Leg-Spin Rishad Hossain Grabs A Massive Wicket See Record Indian Star Batter Last Five Inning | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli Record Against Leg-Spin : लेग स्पिनरसमोर कोहलीची 'विराट' जादू 'गायब'

रिशाद हुसेन यानं परफेक्ट सेटअपसह विराटला दिला चकवा ...

चेहरा कोरडा, डोळ्यात अश्रू...; पहिल्या शोवर समय रैनाची अवस्था, तरीही म्हणाला, "याद रखना दोस्तों..." - Marathi News | Samay Raina was under mental pressure had tears in his eyes fan told about the comedian condition | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :चेहरा कोरडा, डोळ्यात अश्रू...; पहिल्या शोवर समय रैनाची अवस्था, तरीही म्हणाला, "याद रखना दोस्तों..."

Samay Raina: कॉमेडियन समय रैना सध्या कठीण काळातून जात आहे. समयच्या 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या एका एपिसोडनंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता समय रैनाने पुन्हा स्टँडअप शो करण्यास सुरु केले आहे. ...

स्टेशनवर उतरता न आल्याने तरुणाचा प्रवाशांवर चाकू हल्ला; कल्याण-दादर फास्ट लोकलमधील प्रकार - Marathi News | Youth from Mumbra attacked passengers with a knife in Kalyan local train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्टेशनवर उतरता न आल्याने तरुणाचा प्रवाशांवर चाकू हल्ला; कल्याण-दादर फास्ट लोकलमधील प्रकार

कल्याण लोकलमध्ये मुंब्रा येथील तरूणाने प्रवाशांवर चाकून हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

"साक्षात देव आला तरी काही बदलणार नाही’’, बंगळुरूमधील त्या समस्येबाबत डी.के. शिवकुमारांची हतबल प्रतिक्रिया   - Marathi News | "Even if God comes, nothing will change," is D.K. Shivakumar's desperate reaction to the problem in Bengaluru. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘’साक्षात देव आला तरी काही बदलणार नाही’’, त्या समस्येबाबत डी.के. शिवकुमारांची प्रतिक्रिया

D.K. Shivakumar News: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातीस काँग्रेसचे बडे नेते डी. के. शिवकुमार यांनी वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर बंगळुरूमध्ये उद्भवलेल्या ट्रॅफिकच्या समस्येबाबत केलेल्या विधानाची सध्या चर्चा होत आहे. ...

"तुझ्यासारख्या निष्ठूर आणि मेलेल्या मनाच्या..."; चित्रा वाघ यांनी स्वरा भास्करला चांगलंच झापलं - Marathi News | Chhaava Controversy Swara Bhaskar slammed by BJP Chitra Wagh over Delhi Stampede Chhatrapati Sambhaji Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुझ्यासारख्या निष्ठूर आणि मेलेल्या मनाच्या..."; चित्रा वाघ यांनी स्वरा भास्करला चांगलंच झापलं

Swara Bhaskar vs BJP Chitra Wagh: स्वरा भास्करने छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास काल्पनिक असल्याचे म्हटले होते ...

'हिटमॅन' रोहितने छोटेखानी खेळीसह साधला मोठा डाव, जलदगतीनं ११,००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला दुसरा - Marathi News | Champions Trophy 2025 Bangladesh vs India Rohit Sharma Becomes Second Fastest Player In The World To Complete 11000 ODI Runs Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हिटमॅन'ने छोटेखानी खेळीसह साधला मोठा डाव! 'हा' पराक्रम करणारा केवळ दुसरा फलंदाज

वनडेत सर्वात जलदगतीने ११ हजार धावा करणारा तो क्रिकेट जगतातील दुसरा खेळाडू ठरलाय.   ...

महाकुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी जाणार का? राहुल गांधी हसले आणि एका शब्दात म्हणाले...  - Marathi News | Will you go for a bath at the Mahakumbh Mela? Rahul Gandhi smiled and said in one word... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी जाणार का? राहुल गांधी हसले आणि एका शब्दात म्हणाले... 

Rahul Gandhi News: महाकुंभमेळ्याचे शेवटचे काही दिवस उरले असताना काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना रायबरेली दौऱ्यावेळी ते महाकुंभमेळ्यात स्नान करणार का? असे विचारले असता त्यांनी सूचक विधान केलं आहे.  ...

समुद्रात फिरतायत चीनच्या तीन युद्धनौका, या दोन देशांची झोप उडाली; आकाशातही तणाव! - Marathi News | Three Chinese warships are roaming in the sea, australia new zealand losing sleep; Tension in the sky too | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :समुद्रात फिरतायत चीनच्या तीन युद्धनौका, या दोन देशांची झोप उडाली; आकाशातही तणाव!

यासंदर्भात, या दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी निवेदन जारी केले आहे... ...