लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"तलवारीने केक कापण्याचा स्टेट्स ठेवला, पोलिसांनी ताब्यात घेऊन पाहुणचार केला" - Marathi News | "Sword set the status of cutting the cake, the police took him into custody and entertained him." | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तलवारीने केक कापण्याचा स्टेट्स ठेवला, पोलिसांनी ताब्यात घेऊन पाहुणचार केला"

दोन गुंडांना तलवारीसहित केले अटक ...

Breaking: IPL 2021 schedule : मुंबई-चेन्नई भिडणार, जाणून घ्या दुसऱ्या टप्प्याचे सामन्यांची तारीख, वेळ अन् ठिकाण! - Marathi News | BREAKING: MI will take on CSK on September 19 to kickstart the second leg of IPL 2021, know Full Schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking: IPL 2021 schedule : मुंबई-चेन्नई भिडणार, जाणून घ्या दुसऱ्या टप्प्याचे सामन्यांची तारीख, वेळ अन् ठिकाण!

IPL 2021Full Schedule ; इंडियन प्रीमिअर लीगच्या ( The 2021 Indian Premier League) 14व्या पर्वातील उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येणार आहेत. ...

घोडबंदर रोडवरील टोलनाका जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया सुरू, मोठ्या प्रमाणात जमा होणार भंगार - Marathi News | The process of demolishing Tolanaka on Ghodbunder Road is underway, a large amount of debris will be collected | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर रोडवरील टोलनाका जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया सुरू, मोठ्या प्रमाणात जमा होणार भंगार

Thane : गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. सततच्या पावसामुळे घोडबंदर रस्त्याचे हाल झाले आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. ...

भाजपला थेट टक्कर? 2024 साठी अँटी BJP फ्रंटची तयारी? ममतांनी दिल्लीत बोलावली विरोधकांची मोठी बैठक - Marathi News | TMC Mamata Banerjee to meet senior opposition leaders during delhis visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला थेट टक्कर? 2024 साठी अँटी BJP फ्रंटची तयारी? ममतांनी दिल्लीत बोलावली विरोधकांची मोठी बैठक

ममता बॅनर्जी यांनी 21 जुलैच्या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते पी. चिंदबरम यांना विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठक आयोजित करण्यासंदर्भात सांगितले होते. ...

Pune Corona News : पुणे शहरात रविवारी ३२७ जणांची कोरोनावर मात; तर २५० नवे रुग्ण - Marathi News | 327 people successfully defeated Corona in Pune on Sunday; While 250 new patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News : पुणे शहरात रविवारी ३२७ जणांची कोरोनावर मात; तर २५० नवे रुग्ण

आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ९८७ संशयितांची तपासणी करण्यात आली. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ७९२ ...

काय सांगता! पोलीस कॉन्स्टेबलचे चार तासात बदलले नशीब अन् बनला कोट्याधीश - Marathi News | What do you say! The fate of a police constable changed in four hours and Became millionaire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता! पोलीस कॉन्स्टेबलचे चार तासात बदलले नशीब अन् बनला कोट्याधीश

Police Constable Became millionaire : शुक्रवारी झालेल्या भारत-श्रीलंका तिसर्‍या एकदिवसीय सामन्यादरम्यान त्याने फँटेसी लीगमध्ये 1.15 कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले. ...

IND Vs SL 1st T20I Live : 'मिस्ट्री' स्पीनर्सचे पदार्पण होणार, राहुल द्रविड युवा खेळाडूंना संधी देणार; जाणून घ्या Playing XI कशी असणार! - Marathi News | India vs SL 1st T20I live Updates Score Today : Varun Chakravarthy set for India debut, know India's probable playing XI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 1st T20I Live : 'मिस्ट्री' स्पीनर्सचे पदार्पण होणार, राहुल द्रविड युवा खेळाडूंना संधी देणार; जाणून घ्या Playing XI कशी असणार!

India vs SL 1st T20I live Updates Score Today : वन डे मालिकेतील विजयानंतर टीम इंडिया आजपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-20 मालिकेत वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

Ola Scooter ची थेट घरी देणार डिलिव्हरी; 10 रंगात, कर्ज प्रक्रिया, सर्व्हिस कशी मिळणार, जाणून घ्या... - Marathi News | Ola Electric Scooter: Home Delivery, Colour Options, service; All You Need To Know | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Ola Scooter ची थेट घरी देणार डिलिव्हरी; 10 रंगात, कर्ज प्रक्रिया, सर्व्हिस कशी मिळणार, जाणून घ्या...

What will be the Ola Electric Scooter Range, Price: आता लोकांना उत्सुकता आहे ती, ही स्कूटर कधी लाँच होणार, किंमत किती असणार आणि काय काय फिचर्स मिळणार, याची. चला जाणून घेऊया, स्कूटर खरेदीच्या या नव्या ट्रेंडबाबत. ...

इंग्लंडप्रमाणे महापालिका शाळा 'ग्रामर स्कूल' करणार, आदित्य ठाकरेंची ग्वाही - Marathi News | Aditya Thackeray said the municipal schools will be 'glamor schools' like England | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंग्लंडप्रमाणे महापालिका शाळा 'ग्रामर स्कूल' करणार, आदित्य ठाकरेंची ग्वाही

Aditya Thackeray : इंग्लंडप्रमाणे महापालिका शाळा ग्लॅमर स्कुल करणार असा ठाम विश्वास राज्याचे पर्यावरण मंत्री व उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. ...