hayatiche praman patra online इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ सेवानिवृत्ती योजना, विधवा सेवानिवृत्ती योजना, दिव्यांग सेवानिवृत्ती योजनेतील लाभार्थ्यांना 'ह्या' ॲपद्वारे घरबसल्या हयातीचे प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. ...
putchi maternity : एका जोडप्याने फक्त ६०,००० रुपयांच्या गुंतवणुकीतून कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभारला आहे. या व्यवसायाची वर्षाला ५ कोटी रुपयांची उलाढाल आहे. ...
मीरा-भाईंदर महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षणामध्ये तीन लाख ते १० लाख लोकसंख्येचे शहर या श्रेणीत देशात प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आले. ...
Raghuram Rajan on economy: रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताला 'पुढील चीन' बनण्याची महत्त्वाकांक्षा सोडून देण्याचा सल्ला दिला आहे. पाहा काय म्हणाले राजन. ...
'एकापेक्षा एक' या शोमध्ये सचिन पिळगावकर एखाद्या कलाकाराचा डान्स आवडला की भरभरुन बोलायचे. एवढंच नव्हे तर १०० रुपयाची नोटही ते त्यांच्या खिशातून काढून द्यायचे. याबद्दल त्यांना मुलाखतीत विचारण्यात आलं होतं. ...
Narendra Modi Tamilnadu : पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूतील गंगाईकोंडा चोलापुरम मंदिरात महान चोल राजे राजेंद्र चोल प्रथम यांच्या १००० व्या जयंती समारंभात भाग घेतला. ...