कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
UP Population Policy: उत्तर प्रदेशमध्ये नवे लोकसंख्या धोरण जाहीर झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. ...
खडकवासला धरण चौपाटीवर कडक नाकाबंदी, हवेली पोलीसांच्या वतीने १७७ जणांवर दंडात्मक कारवाई ...
Coronavirus in Thane :ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४२३ ने वाढली असून सात जणांचा रविवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख ३७ हजार ७८१ रुग्णांची व दहा हजार ८४३ मृतांची नोंद करण्यात आली. ...
रस्ते अपघात टाळण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाचा नवा नियम ...
Crime News: धावत्या लोकल ट्रेन मध्ये चढून एका तरुणाने एका प्रवाश्याच्या गळ्याला ब्लेडचा धाक दाखवून चक्क त्याकडील 120 रुपये चोरून पळून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...
Crime News : जवाहरनगर येथील घटना : पार्सल लॉक झाल्याचा केला बनाव ...
Gangrape : तक्रारीवरुन रविवारी दोन्ही इसमांना लाखनी पोलिसांनी अटक केली आहे. लाखनी पोलीस पुढील तपास करीत आहेत. ...
Corona vaccination in KDMC: गेल्या अनेक दिवसांपासून या महापालिका हद्दीत कोविड लसीकरण प्रक्रिया बंद पडली आहे, महापालिका प्रशासन नेमकं करतेय काय? ...
कोल्हापूर, सातारा जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट ...
गावातील एका मुलीचं लग्न रखडणार असं लक्षात येताच गावातील तरुणांनी रातोरात पुल बांधण्याचा निर्णय घेतला आणि नवरदेवाला मोठ्या थाटात गावात आणलं. ...