लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई; दोन दिवसांत तब्बल ८८ हजारांचा दंड केला वसूल - Marathi News | Punitive action against tourists visiting Sinhagad; A fine of Rs 88,000 was recovered in two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई; दोन दिवसांत तब्बल ८८ हजारांचा दंड केला वसूल

खडकवासला धरण चौपाटीवर कडक नाकाबंदी, हवेली पोलीसांच्या वतीने १७७ जणांवर दंडात्मक कारवाई ...

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ४२३ रुग्ण वाढीसह सात जणांचा मृत्यू   - Marathi News | Coronavirus: Seven deaths in Thane district with 423 coronavirus cases | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ४२३ रुग्ण वाढीसह सात जणांचा मृत्यू  

Coronavirus in Thane :ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४२३ ने वाढली असून सात जणांचा रविवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख ३७ हजार ७८१ रुग्णांची व दहा हजार ८४३ मृतांची नोंद करण्यात आली. ...

नितीन गडकरी अ‍ॅक्शन मोडमध्ये; रस्ते अपघात टाळण्यासाठी नवा नियम जारी - Marathi News | safety audit must before inauguration nitin gadkari takes important decision to Prevent Road Accidents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीन गडकरी अ‍ॅक्शन मोडमध्ये; रस्ते अपघात टाळण्यासाठी नवा नियम जारी

रस्ते अपघात टाळण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाचा नवा नियम ...

लॉकडाऊनमुळे ओढवली बेरोजगारी, पोटाची भूक भागवण्यासाठी तरुणाने लोकलमध्ये केली 120 रुपयांची चोरी - Marathi News | Lockdown leads to unemployment, youth steals Rs 120 from local to satisfy hunger | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊनमुळे ओढवली बेरोजगारी, पोटाची भूक भागवण्यासाठी तरुणाने लोकलमध्ये केली 120 रुपयांची चोरी

Crime News: धावत्या लोकल ट्रेन मध्ये चढून एका तरुणाने एका प्रवाश्याच्या गळ्याला ब्लेडचा धाक दाखवून चक्क त्याकडील 120 रुपये चोरून पळून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...

लिंकवर केले क्लिक अन् बचत खात्यातून एक लाखांची खरेदी - Marathi News | Click on the link and purchase one lakh from the savings account | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लिंकवर केले क्लिक अन् बचत खात्यातून एक लाखांची खरेदी

Crime News : जवाहरनगर येथील घटना : पार्सल लॉक झाल्याचा केला बनाव ...

४० वर्षिय महिलेवर सामूहिक अत्याचार; दोन जण अटकेत - Marathi News | 40-year-old woman gang-raped; Two arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४० वर्षिय महिलेवर सामूहिक अत्याचार; दोन जण अटकेत

Gangrape : तक्रारीवरुन रविवारी दोन्ही इसमांना लाखनी पोलिसांनी अटक केली आहे. लाखनी पोलीस पुढील तपास करीत आहेत. ...

Corona vaccine: खासगी रुग्णालयात कोरोनावरील मिळते तर महापालिका का उपलब्ध करू शकत नाही? प्रवीण दरेकरांचा सवाल - Marathi News | Corona vaccine: If corona vaccine is available in a private hospital, why can't the municipal corporation provide it? Question by Praveen Darekar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Corona vaccine: खासगी रुग्णालयात कोरोनावरील मिळते तर महापालिका का उपलब्ध करू शकत नाही? प्रवीण दरेकरांचा सवाल

Corona vaccination in KDMC: गेल्या अनेक दिवसांपासून या महापालिका हद्दीत कोविड लसीकरण प्रक्रिया बंद पडली आहे, महापालिका प्रशासन नेमकं करतेय काय? ...

राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय; मात्र मध्य महाराष्ट्रात अजूनही पावसाला जोर नाही - Marathi News | Monsoon once again active in the state; However, Central Maharashtra still does not receive heavy rainfall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय; मात्र मध्य महाराष्ट्रात अजूनही पावसाला जोर नाही

कोल्हापूर, सातारा जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट ...

नवरदेवाच्या रस्त्यात आलं पाण्याचं संकट; गावकऱ्यांनी रातोरात बांधला पूल, मग अशी पोहोचली वरात... - Marathi News | Villagers built bamboo bridge to reached groom for marriage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नवरदेवाच्या रस्त्यात आलं पाण्याचं संकट; गावकऱ्यांनी रातोरात बांधला पूल, मग अशी पोहोचली वरात...

गावातील एका मुलीचं लग्न रखडणार असं लक्षात येताच गावातील तरुणांनी रातोरात पुल बांधण्याचा निर्णय घेतला आणि नवरदेवाला मोठ्या थाटात गावात आणलं. ...