कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
शिवसेनेच्या मुखपत्रात महाराष्ट्र सहकार आणि नव्याने सहकारमंत्री झालेल्या अमित शहांचे स्वागतच करावे, अशा आशयाने अग्रलेख लिहिण्यात आला आहे. तसेच, अमित शहांच्या सहकार प्रवेशाने कोणाचा थरथराट होण्याचं कारण नाही, असेही शिवसेनेनं म्हटलं आहे ...
Marathi Jokes: देवाकडे इच्छा व्यक्त करताना केलेली एक चूक महागात पडली... ...
Dilip Kumar : सदैव शांततेची मशाल हाती घेतलेला अभिनयाचा कोहिनूर हिरा म्हणून दिलीपकुमार यांचे स्मरण कायम केले जाईल. ...
जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...
Coronavirus : प्रत्येक अडचणीवर पर्याय शोधूनच पुढे जावे लागेल. कोरोना काळात लोकांनी हालअपेष्टा सहन केल्या, अंत न पाहता सरकारनं अधिक कार्यक्षम व्हावं. ...
Matheran : २६ जूनपासून माथेरानमध्ये पर्यटकांना येण्यास परवानगी. लॉकडाऊनमुळे मुख्य व्यवसाय झाला होता ठप्प. ...
मान्सूनने चांगला जोर पकडला. १५ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज ...
आज महाप्रलयाची ’षष्टब्दपूर्ती’, १२ जुलै १९६१ ला पानशेत धरण फुटल्यावर पुण्यात उडाला होता हाहाकार ...
भावाला ठार मारण्याची धमकी देत केला गर्भपात. आरोपीला पोलिसांकडून अटक. ...
प्रीतम मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे नाराजीची चर्चा. ...