लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

त्यांना सोबत राहून पाठीत खंजीरच खुपसायचा असेल तर...; पटोलेंचं शिवसेना, राष्ट्रवादीबद्दल मोठं विधान - Marathi News | congress leader nana patole hits out at ncp and shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्यांना सोबत राहून पाठीत खंजीरच खुपसायचा असेल तर...; पटोलेंचं शिवसेना, राष्ट्रवादीबद्दल मोठं विधान

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर पटोलेंचं शरसंधान; स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त ...

...अखेर प्रशासन अधिकाऱ्यांची बदली; बारामती नगरपरिषद प्राथमिक शिक्षक संघाच्या लढ्यास यश - Marathi News | ... finally the replacement of administration officers ; Success in the struggle of Baramati Municipal Council Primary Teachers Association | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अखेर प्रशासन अधिकाऱ्यांची बदली; बारामती नगरपरिषद प्राथमिक शिक्षक संघाच्या लढ्यास यश

बारामती नगरपरिषद शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी दिंडे यांच्यावर भ्रष्टाचार व नियमबाह्य कामकाज केल्याचा आरोप शिक्षक संघाने केला आहे. ...

डाळींची 'मर्यादित साठवणूक'‌ निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप! - Marathi News | Traders angry over 'limited storage' of pulses | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डाळींची 'मर्यादित साठवणूक'‌ निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप!

यापुढे धान्य घाऊक विक्रेत्यांना डाळींचा २०० टनाचा व किरकोळ विक्रेत्यांना फक्त पाच टन डाळींचा साठा करता येईल, अश्या मर्यादित साठवणुकीचा निर्णय केंद्र ‌शासनाने नुकताच जारी केला आहे. ...

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ४२९ रुग्ण वाढीसह आठ मृत्यू - Marathi News | Coronavirus: 429 coronavirus cases in Thane district with eight deaths | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ४२९ रुग्ण वाढीसह आठ मृत्यू

Coronavirus in Thane: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४२९ने वाढली असून आठ जणांचा शनिवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख ३७ हजार ३५८ रुग्णांची व दहा हजार ८३६ मृतांची नोंद झाली आहे. ...

आमिर खानच्या घटस्फोटासंदर्भात राखी सावंतने केला अजब दावा - Marathi News | Rakhi Sawant makes strange claim regarding Aamir Khan's divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या घटस्फोटासंदर्भात राखी सावंतने केला अजब दावा

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत बऱ्याचदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असते. ...

जव्हारच्या काळमांडवी धबधब्यात पर्यटक बुडाला - Marathi News | Tourist drowned in Jawahar's Kalamandvi waterfall | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जव्हारच्या काळमांडवी धबधब्यात पर्यटक बुडाला

- हुसेन मेमन जव्हार -  जव्हार तालुक्यातील केळीचापाडा  नाकेंदी डोहात कामोठे येथील आदर्श धर्मशंकर वय 45 या अति हौशी ... ...

‘गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा’ नकार!; भाजपचा भाई जगतापांना टोला - Marathi News | ‘Donkeys’ refuse to lift, ‘oxen’ refuse !; BJP's brother Jagtapan tola | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा’ नकार!; भाजपचा भाई जगतापांना टोला

त्या घटनेवरून भाजप नेत्यांनी काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना टोला लगावला आहे. ...

हृदयद्रावक! बहिणीला भेटून परतताना भीषण अपघात, दोन मित्रांचा मृत्यू - Marathi News | While returning to visit his sister, two friends were killed in an accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हृदयद्रावक! बहिणीला भेटून परतताना भीषण अपघात, दोन मित्रांचा मृत्यू

Accident News: चोपडा येथे बहिणीला भेटून घरी परत येत असताना समोरुन येणारी चारचाकी दुचाकीवर धडकल्याने दोघांचा मृत्यू झाला. ...

...म्हणून महाविकास आघाडी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेत नाही, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण - Marathi News | ... So, Mahavikas Aghadi does not hold elections for the post of Assembly Speaker, Devendra Fadnavis stated the exact reason | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...म्हणून महाविकास आघाडी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेत नाही, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण

Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ...