लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तान्हाजी फेम अभिनेत्री इलाक्षी गुप्ता आता करणार या मराठी चित्रपटातून पदार्पण - Marathi News | After ‘Tanhaji’, Elakshi Gupta is all set for her debut in Marathi Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तान्हाजी फेम अभिनेत्री इलाक्षी गुप्ता आता करणार या मराठी चित्रपटातून पदार्पण

सोयराबाईंची भूमिका इलाक्षीने साकारली होती. 'तान्हाजी' हा इलाक्षीचा पहिला सिनेमा होता. ...

शेवटच्या क्षणी मोदींचा अनपेक्षित धक्का; प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांनाही 'नारळ' - Marathi News | PM Modi Cabinet Expansion: Ravi Shankar Prasad and Prakash Javadekar also resigned from the ministry | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शेवटच्या क्षणी मोदींचा अनपेक्षित धक्का; प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांनाही 'नारळ'

PM Modi Cabinet Expansion: आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आल्यानंतर आता मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या अजून दोन बड्या मंत्र्यांचेही राजीनामे घेण्यात आल्याचे वृत्त आले आहे. ...

Cabinet Reshuffle: महाराष्ट्रातील आयारामांची चांदी; काँग्रेस, राष्ट्रवादीतून आलेल्या तिघांना मोदी मंत्रिमंडळात संधी - Marathi News | Narendra Modi Cabinet Reshuffle leaders joined bjp from congress and ncp gets 3 ministerial birth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cabinet Reshuffle: महाराष्ट्रातील आयारामांची चांदी; काँग्रेस, राष्ट्रवादीतून आलेल्या तिघांना मोदी मंत्रिमंडळात संधी

Narendra Modi Cabinet Reshuffle: महाराष्ट्रातील चौघांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात संधी; पैकी तिघेजण काँग्रेस, राष्ट्रवादीची पार्श्वभूमी असलेले ...

Paytm IPO पूर्वी सर्व चिनी सदस्य पेरेंट कंपनीच्या बोर्डावरून हटले - Marathi News | Prior to the Paytm IPO all Chinese members left the parent companys board investment of china companies | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Paytm IPO पूर्वी सर्व चिनी सदस्य पेरेंट कंपनीच्या बोर्डावरून हटले

Paytm ने यावर्षीच आयपीओ आणण्याची घोषणा केली आहे. कंपनीचा IPO २१,८०० कोटी रूपयांचा असू शकतो. ...

महेंद्रसिंग धोनीच्या वाढदिवसालाच गौतम गंभीरनं बदलला फेसबूकचा कव्हर फोटो; माहिचे चाहते भडकले - Marathi News | Gautam Gambhir's new Facebook cover picture on MS Dhoni's birthday upsets fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या वाढदिवसालाच गौतम गंभीरनं बदलला फेसबूकचा कव्हर फोटो; माहिचे चाहते भडकले

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( Former India captain MS Dhoni) आज ४० वर्षांचा झाला. ...

राजगुरूनगरमध्ये कपड्याच्या दुकानास भीषण आग; अग्निशमन दलाचे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू - Marathi News | Fierce fire at a clothing shop in Rajgurunagar; The fire brigade continues its efforts to extinguish the fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरूनगरमध्ये कपड्याच्या दुकानास भीषण आग; अग्निशमन दलाचे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

आगीमुळे शहरात धुराचे लोट पसरल्याने नागरिकांनी घटनास्थळी प्रंचड गर्दी ...

LIVE - मोदी सरकारमध्ये राणे, ठाकरेंना शह | Modi Government | Narayan Rane | India News - Marathi News | LIVE - Rane, Thackeray in the Modi government Modi Government | Narayan Rane | India News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - मोदी सरकारमध्ये राणे, ठाकरेंना शह | Modi Government | Narayan Rane | India News

...

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारातून प्रितम मुंडेंना डावललं - Marathi News | Pritam Munde was ousted from the Union Cabinet expansion | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारातून प्रितम मुंडेंना डावललं

...

सरकारची जबरदस्त योजना! दररोज फक्त ७ रुपये गुंतवा अन् ६० हजारांची पेन्शन मिळवा, जाणून घ्या सारंकाही... - Marathi News | Atal Pension Scheme invest rs 7 daily and get up to 60000 pension know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारची जबरदस्त योजना! दररोज फक्त ७ रुपये गुंतवा अन् ६० हजारांची पेन्शन मिळवा, जाणून घ्या सारंकाही...

निवृत्तीनंतर आपली आर्थिक गरज कशी पूर्ण होणार? असा प्रश्न जर तुमच्यासमोर उपस्थित झाला असेल तर केंद्र सरकारची एक खास योजना आहे. ...