साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा सोलापूर : सोलापूर जिल्हा शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांचा राजीनामा; भाजपात जाण्याची शक्यता पुणे - पुणे भाजपमध्ये बंडाचे वारे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, मंडल अध्यक्ष प्रशांत सुर्वे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार? तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण... भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले... स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ महाविकास आघाडीचं अखेर ठरलं! काँग्रेस १२९, राष्ट्रवादी १२ जागा; उद्धवसेनेला किती जागा? मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली? "ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ... बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले... आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
पुण्यातील अमली पदार्थ प्रतिबंधक मोहिमे अतर्गत जी गुपनीय माहिती प्राप्त झाली त्या आधारावर शहरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत आरोपींना ताब्यात घेण्यात आले ...
MahaDBT Lottery List : महाडीबीटीवरील कृषी यांत्रिकीकरण योजनेची सोडत यादी २५ जुलै २०२५ रोजी काढण्यात आलेली आहे. ...
Pune Rave Party News: रेव्ह पार्टीमुळे पुणे चर्चेत आले. एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचेच नाव आतापर्यंत चर्चेत आहे; पण त्या पार्टीत सहभागी असलेले सात जण कोण आहेत? ...
काही दिवसांपूर्वीच अरबाजने शूरा गरोदर असून लवकरच बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता शूराला स्पॉट करण्यात आलं आहे. यामध्ये तिचा बेबी बंपही दिसत आहे. ...
Raj Thackeray Balasaheb Thackeray Room at Matoshree: उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज मातोश्रीवर गेले होते ...
शाहरुख खान प्रत्येक चित्रपटात नेमानं करतो 'ही' गोष्ट! ...
Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...
Anil Ambani: अनिल अंबानी यांच्या कंपन्यांविरोधात ED ची तीन दिवसांपासून कारवाई सुरू होती. ...
बिअर बार हॉटेलमध्ये बिलाच्या वादातून सहा जणांच्या टोळीने हॉटेल मालकाला जमाव जमवून मारहाण केल्याची घटना २४ जुलै रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
अभिनेत्रीने आदित्य यांच्यावर महिलांना फसवल्याचा आरोप केला आहे. तर अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूला सूरज पांचोली तिने जबाबदार म्हटलं आहे. ...