जम्मूमध्ये ड्रोनच्या माध्यमातून दहशतवाद्यांनी बॉम्बहल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे भारतीय दूतावासावर ड्रोन घिरट्या घालत असल्याचं दिसून आलं आहे. ...
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ( PCB) शुक्रवारी वार्षिक करार जाहीर केले. २०२१-२२ या वर्षासाठी PCBनं त्यांच्या खेळाडूंची नावं जाहीर केली अन् त्यांनी खेळाडूंच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला, पण... ...
Paytm cashback: डिजिटल पेमेंट फर्म पेटीएम (Paytm) ने आपला आयपीओ आणण्यापूर्वी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या अॅपच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या ट्रान्झॅक्शनवर कॅशबॅक देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
महाराष्ट्र राज्य सहकार बँक घोटाळ्याप्रकरणात ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: लसीकरणासाठी चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
Oppo extended RAM Update: Oppo ने गेल्या महिन्यात आपल्या स्मार्टफोन्समध्ये वर्चुअल रॅम देण्यास सुरुवात केली होती. या टेक्नॉलॉजीचा वापर करून ओप्पो स्मार्टफोन युजर त्यांच्या स्मार्टफोनचा रॅम वर्चुअली वाढवू शकतील. ...