लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोठं रॅकेट उघड! प्रसूती वॉर्डमधील महिलांचे व्हिडीओ लीक, ५० हजार Video विकले; सांगलीतील एकाचा सहभाग - Marathi News | Video of women checking maternity ward in a hospital in Gujarat leaked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठं रॅकेट उघड! प्रसूती वॉर्डमधील महिलांचे व्हिडीओ लीक, ५० हजार Video विकले; सांगलीतील एकाचा सहभाग

प्रसूती वॉर्डमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवले आणि ते सोशल मीडिया टेलिग्रामवर शेअर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

केसात गजरा, हातात बांगड्या, संगीत सोहळ्यात प्राजक्ताने नेसली आईची साडी, मराठमोळ्या लूकला मिळतेय पसंती - Marathi News | Prajakta Koli opts for a Maharashtrian look for her Sangeet ceremony | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :केसात गजरा, हातात बांगड्या, संगीत सोहळ्यात प्राजक्ताने नेसली आईची साडी, मराठमोळ्या लूकला मिळतेय पसंती

Prajakta Koli : अभिनेत्री प्राजक्ता कोळीच्या घरी सध्या लगीनघाई असून ती लवकरच तिचा बॉयफ्रेंड वृशांक खनलसोबत लग्नगाठ बांधणार आहे. ...

घरकुलांच्या रखडलेल्या बिलासाठी शेतकरी चढले महावितरणच्या टॉवरवर - Marathi News | In Hingoli farmers agitaion on mahavitarans high tension cable tower for Gharkul | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :घरकुलांच्या रखडलेल्या बिलासाठी शेतकरी चढले महावितरणच्या टॉवरवर

गोरेगाव येथील शेतकऱ्यांनी सेनगाव येथे जाऊन केलेल्या आंदोलनाने लक्ष वेधले ...

किल्ले शिवनेरीवर १२ हजार लिटर क्षमतेचा ‘आरओ प्लांट’; कचरामुक्त अभियानाला अखेर यश - Marathi News | 12,000 liter capacity 'RO plant' at Shivneri Fort Wastefree campaign finally a success | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किल्ले शिवनेरीवर १२ हजार लिटर क्षमतेचा ‘आरओ प्लांट’; कचरामुक्त अभियानाला अखेर यश

गडावरच पिण्याचे पाणी पर्यटकांना मिळणार असल्याने प्लास्टिक बाटल्यांचा कचरा साठणार नाही ...

Kolhapur: आगामी निवडणुकीत महायुती म्हणून ताकदीने लढायचे, पण..; मंत्री हसन मुश्रीफांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | President of Zilla Parishad, Mayor of Kolhapur belongs to Mahayuti Minister Hasan Mushrif expressed his belief | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हा परिषद अध्यक्ष, कोल्हापूरचा महापौर महायुतीचाच, मंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास

कोपार्डे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकसंधपणे लढणार असून कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व कोल्हापूरचा महापौर महायुतीचाच ... ...

जॉन अब्राहमच्या बहुचर्चित 'द डिप्लोमॅट' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल; 'या' दिवशी होणार रिलीज - Marathi News | bollywood actor john abraham the diplomat movie release date changed know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉन अब्राहमच्या बहुचर्चित 'द डिप्लोमॅट' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल; 'या' दिवशी होणार रिलीज

जॉन अब्राहमच्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकळली; काय आहे कारण? ...

नाशिकमध्ये महाशिवरात्रीला रामकुंडावरील वाहतूक बंद, भाविकांची गर्दी पाहता प्रशासनाचा निर्णय  - Marathi News | Traffic on Ramkunda closed on Mahashivratri in Nashik, administration's decision in view of the crowd of devotees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये महाशिवरात्रीला रामकुंडावरील वाहतूक बंद, भाविकांची गर्दी पाहता प्रशासनाचा निर्णय 

कपालेश्वर मंदिर, पंचवटी कारंजा, ढिकले वाचनालय, सदरदार चौक-काळाराम मंदिर या मार्गाने मिरवणुका काढण्यात येणार आहेत. ...

'लग्न करा नाहीतर नोकरीवरून काढू', कंपनीचा अविवाहित कर्मचाऱ्यांना ४ महिन्यांचा अल्टिमेटम - Marathi News | china chemical company gives ultimatum to its single employees to get married or face termination | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'लग्न करा नाहीतर नोकरीवरून काढू', कंपनीचा अविवाहित कर्मचाऱ्यांना ४ महिन्यांचा अल्टिमेटम

Company Warning to Employees : एका कंपनीने आपल्या १२०० कर्मचाऱ्यांना लग्न करा अन्यथा कामावरुन काढून टाकण्याचा इशारा दिला आहे. यासाठी कंपनीने ४ महिन्यांची मुदत दिली आहे. ...

सडक अर्जुनी तालुका इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये - Marathi News | Sadak Arjuni Taluka in Eco Sensitive Zone | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सडक अर्जुनी तालुका इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये

वाळू डेपो सुरू होण्याची आशा धूसर : बांधकाम करणाऱ्यांची अडचण वाढणार ...