लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सातबारा उताऱ्यातील पोटहिस्स्यांना मिळणार नकाशे; बारा तालुक्यांमध्ये भूमिअभिलेख विभागाचा प्रयोग - Marathi News | Sub-divisions in Satbara Utara will get maps; Land Records Department experiment in twelve talukas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातबारा उताऱ्यातील पोटहिस्स्यांना मिळणार नकाशे; बारा तालुक्यांमध्ये भूमिअभिलेख विभागाचा प्रयोग

आपल्या मालकीच्या जमिनीला नेमकी हद्द काय आहे, हे शेतकऱ्याला कळू शकणार ...

नवी मुंबईकरांना करवाढ नाही, ५,७०९ कोटींचा अर्थसंकल्प सादर : पायाभूत सुविधांसह शिक्षण, आरोग्याला प्राधान्य - Marathi News | No tax hike for Navi Mumbaikars, budget of Rs 5,709 crore presented: Priority given to education, health along with infrastructure | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईकरांना करवाढ नाही, ५,७०९ कोटींचा अर्थसंकल्प सादर : पायाभूत सुविधांसह शिक्षण, आरोग्याला प्राधान्य

पायाभूत सुविधांसह पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण व्यवस्था बळकट करण्यावर अर्थसंकल्पात भर दिला आहे.  ...

"गोविंदाकडून घटस्फोट नाही...", मॅनेरजचा खुलासा; अभिनेत्याच्या पत्नीबद्दल म्हणाले... - Marathi News | govinda and wife sunita ahuja allegedly taking divorce actor s manager reveals there is no action from govinda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गोविंदाकडून घटस्फोट नाही...", मॅनेरजचा खुलासा; अभिनेत्याच्या पत्नीबद्दल म्हणाले...

कुटुंबातील काही सदस्य मुलाखतींमध्ये बरंच बोलले त्यामुळेच...मॅनेजरचा रोख कुणाकडे? ...

गोविंदा-सुनिताच्या घटस्फोटांच्या चर्चांवर भाचा कृष्णा अभिषेकने सोडलं मौन; म्हणतो- "ते दोघं..." - Marathi News | govinda and sunita ahuja divorce rumours nephew krushna abhishek break silence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदा-सुनिताच्या घटस्फोटांच्या चर्चांवर भाचा कृष्णा अभिषेकने सोडलं मौन; म्हणतो- "ते दोघं..."

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी हे लग्नाच्या ३७ वर्षांनंतर घटस्फोट घेणार अशी चर्चा आहे (govinda, krushna abhisek) ...

जॉन मॅकफॉलच्या ‘अंतराळ झेपे’ची कहाणी - Marathi News | The story of John McFaul's 'Space' station travel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जॉन मॅकफॉलच्या ‘अंतराळ झेपे’ची कहाणी

मोटारसायकलचा अपघात झाला. त्या अपघातात त्याने उजवा पाय गमावला. अपंग झाला. ...

महाशिवरात्रीला घरोघरी का खातात कवठ; कवठाचे आरोग्यदायी फायदे - Marathi News | what is the purpose of eat wood apple on every home at mahashivratri; the health benefits of kavath | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाशिवरात्रीला घरोघरी का खातात कवठ; कवठाचे आरोग्यदायी फायदे

महाशिवरात्रीला महादेवाला कवठाचा नैवेद्य दाखवला जातो आणि भक्तांना प्रसाद म्हणून दिला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी कवठाचं विशेष महत्त्व आहे कारण वसंत ऋतूत मिळणाऱ्या कवठात अमृत उतरते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे प्रत्येक घरात कवठ प्रसाद म्हणून दिला जातो. ...

भगवान सोमनाथाचे पुनरुत्थान : हजार वर्षांचा प्रवास - Marathi News | The Resurrection of Lord Somnath: A Journey of a Thousand Years | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भगवान सोमनाथाचे पुनरुत्थान : हजार वर्षांचा प्रवास

शिव ही केवळ मूर्ती किंवा प्रतीक नाही, एक अनुभव आहे. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथाच्या पुनरुत्थानाची कहाणी. ...

'...हे गृहमंत्र्यांना माहित आहे का?', बालाजी तांदळेंचा उल्लेख, दमानियांचे फडणवीसांना दोन सवाल - Marathi News | Does the Home Minister know this?', mention of Balaji Tandale, Damania has two questions for Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...हे गृहमंत्र्यांना माहित आहे का?', बालाजी तांदळेंचा उल्लेख, दमानियांचे फडणवीसांना दोन सवाल

Anjali Damania Devendra Fadnavis: संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबद्दल नाराजी व्यक्त मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नात्याग उपोषण सुरू केलं आहे. या आंदोलनाकडे अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे.  ...

जगाच्या तख्तावर एक नवा राजा आलाय... मुलाकात हुई, क्या बात हुई?... किसीसे ना कहना! - Marathi News | A new king has come to the throne of the world... What talk with Donald trump - PM Narendra Modi in america tour | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जगाच्या तख्तावर एक नवा राजा आलाय... मुलाकात हुई, क्या बात हुई?... किसीसे ना कहना!

स्थावर मिळकतीच्या व्यवसायात असलेले डोनाल्ड ट्रम्प पट्टीचे देवघेवपटू आहेत! वॉशिंग्टनमध्ये झालेल्या मोदी- ट्रम्प भेटीत काही गुप्त 'देवघेव' झाली असेल का? ...