लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अतूट प्रेम! पत्नीचा जीव वाचवण्यासाठी पतीची धडपड; रोज ३० किमी अंतरावरुन ऑक्सिजन सिलिंडर - Marathi News | this man walks 30 km every day to keep his bedridden wife alive | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अतूट प्रेम! पत्नीचा जीव वाचवण्यासाठी पतीची धडपड; रोज ३० किमी अंतरावरुन ऑक्सिजन सिलिंडर

आजारी पत्नीचा जीव वाचवण्यासाठी पती दररोज तब्बल ३० किलोमीटर दूर जात आहे. ऑक्सिजन सिलिंडर आणण्यासाठी तो धडपड करत आहे. ...

ऑफिसमध्ये क्षणभर डुलकी घेऊ शकतो की नाही?: हायकोर्टाच्या निर्णयानं बॉसचीही झोप उडेल - Marathi News | Karnataka High Court Sets Aside Suspension Of Constable Found Sleeping On Duty After Regular Double Shifts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑफिसमध्ये क्षणभर डुलकी घेऊ शकतो की नाही?: हायकोर्टाच्या निर्णयानं बॉसचीही झोप उडेल

कर्नाटकातील एक कॉन्स्टेबल चंद्रशेखरचा व्हिडिओ कामाच्या वेळी डुलकी घेताना व्हायरल झाला. ...

Swargate: 'बस तिकडे लागलीये, चल मी तुला घेऊन जातो', स्वारगेट स्थानकात तरुणीसोबत काय घडलं? Inside Story - Marathi News | A 26-year-old girl was taken to a Shivshahi bus and raped at Swargate station, police narrated the incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Swargate: 'बस तिकडे लागलीये, चल मी तुला घेऊन जातो', स्वारगेट स्थानकात तरुणीसोबत काय घडलं?

Pune Rape Case: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्याची आल्याची घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली.  ...

"वाईट वाटलं कारण...", कुलाबा किल्ल्याला भेट दिल्यानंतर मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत - Marathi News | marathi actress megha ghadge visit alibaug colaba fort says feel bad for seeing the collapse of the forts built by the chhatrapati shivaji maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वाईट वाटलं कारण...", कुलाबा किल्ल्याला भेट दिल्यानंतर मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

"महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची झालेली पडझड पाहून...", मराठी अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना  ...

म्हाडाच्या जागेवर अनधिकृत वीटभट्टी; म्हाडाच्या दोन्ही नोटीसला केलं दुर्लक्षित - Marathi News | Unauthorized brick kiln at Mhada site; Both notices of Mhada were ignored | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :म्हाडाच्या जागेवर अनधिकृत वीटभट्टी; म्हाडाच्या दोन्ही नोटीसला केलं दुर्लक्षित

Chandrapur : २ वेळा म्हाडाने वीटभट्टी मालकाला नोटीस बजावला. ...

पहिल्या पतीच्या लग्नात अभिनेत्रीचं वय होतं फक्त १०! दोन मुलांचे वडील असलेल्या मुस्लिम हिरोच्या प्रेमात पडली - Marathi News | actress kareena kapoor khan were present at saif ali khan s first marriage she was only 11 years old | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पहिल्या पतीच्या लग्नात अभिनेत्रीचं वय होतं फक्त १०! दोन मुलांचे वडील असलेल्या मुस्लिम हिरोच्या प्रेमात पडली

वयाच्या ११ व्या वर्षी ज्याच्या लग्नात गेली काही वर्षांनी त्याच्याशीच केला निकाह, कोण आहे ही? ...

"शेवटी खोटं बोलून तेच केलं"; मुंबईतील ५३ वर्ष जुने पेटंट मुख्यालय दिल्लीला हलवलं, आदित्य ठाकरेंची टीका - Marathi News | Aditya Thackeray criticism after the CGPDTM headquarters in Mumbai was shifted to Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शेवटी खोटं बोलून तेच केलं"; मुंबईतील ५३ वर्ष जुने पेटंट मुख्यालय दिल्लीला हलवलं, आदित्य ठाकरेंची टीका

मुंबईतील पेटंट मुख्यालय २५ फेब्रुवारी पासून दिल्लीत हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ...

पांड्या ऐकतो 'हनुमान चालीसा'! जड्डूची 'वॉल' कोरी! साहिबा बालीला कुणाच्या मोबाईलमध्ये काय दिसलं? - Marathi News | ICC Champions Trophy 2025 Hardik Pandya plays Hanuman Chalisa In His Phone Iyer Jadeja Shami Show Mobile Wallpaper To Star Sports Anchor Sahiba Bali Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पांड्या ऐकतो 'हनुमान चालीसा'! जड्डूची 'वॉल' कोरी! साहिबा बालीला कुणाच्या मोबाईलमध्ये काय दिसलं?

भारतीय क्रिकेट संघातील कोणत्या खेळाडूनं आपल्या मोबाईलमध्ये कुणाचा फोटो वॉलपेपरच्या रुपात ठेवलाय? ...

धमकीनंतर भाजप आमदार श्वेता महाले यांची सुरक्षा वाढवली! - Marathi News | BJP MLA Shweta Mahale's security increased after threat | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धमकीनंतर भाजप आमदार श्वेता महाले यांची सुरक्षा वाढवली!

यापूर्वी आमदार महाले यांना एका शस्त्रधारी पोलिसाचे संरक्षण होते. मात्र, परिस्थितीच्या गांभीर्यामुळे राज्य सरकारच्या मान्यतेनंतर ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.  ...