लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"फक्त सवलती जाहीर करून महिलांचे भविष्य उज्ज्वल होत नाही"; स्वारगेटमधल्या घटनेवरुन विश्वजीत कदमांची टीका - Marathi News | Vishwajit Kadam criticized the Mahayuti government over the incident of atrocities against a young woman at Swargate bus stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"फक्त सवलती जाहीर करून महिलांचे भविष्य उज्ज्वल होत नाही"; स्वारगेटमधल्या घटनेवरुन विश्वजीत कदमांची टीका

स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचाऱ्याच्या घटनेवरुन विश्वजीत कदम यांनी महायुती सरकारवर टीका केली. ...

सकाळी नाश्ता करण्याआधी करा ५ गोष्टी रोज, ही सवय असेल तर हार्ट अटॅक येण्याचं टेंशन नाही! - Marathi News | These morning habits to include before breakfast risk of heart attack will reduce | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी नाश्ता करण्याआधी करा ५ गोष्टी रोज, ही सवय असेल तर हार्ट अटॅक येण्याचं टेंशन नाही!

Heart Attack : तुम्हालाही हार्ट अटॅकचा धोका टाळायचा असेल तर नाश्त्याआधी काही सोप्या सवयी लावाव्या लागतील. या सवयींमुळे हार्ट अटॅकचा धोका तर कमी होईलच सोबतच पूर्ण शरीराला फायदे मिळतील. ...

Fact Check: आमिर खाननं India's Got Latent वादावर भाष्य केले नाही; व्हायरल व्हिडिओ जुना - Marathi News | Fact Check: Aamir Khan did not comment on India's Got Latent controversy; Viral video is old, he talks on AIB Roast show | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: आमिर खाननं India's Got Latent वादावर भाष्य केले नाही; व्हायरल व्हिडिओ जुना

रणवीर अलाहाबादियाकडून केलेल्या विधानाचा अभिनेता आमिर खानने चांगलाच समाचार घेतला असा दावा करणारा व्हिडिओ शेअर केला जात आहे. ...

दिल्लीच्या नेतृत्वाचे निर्देश आले, नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपाकडे; रायगडचे काय होणार? - Marathi News | the post of guardian minister of nashik will go to bjp then what about to raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीच्या नेतृत्वाचे निर्देश आले, नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपाकडे; रायगडचे काय होणार?

BJP Mahayuti Govt News: नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे कायम राहणार असल्याचे कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे झालेल्या बैठकीवरून स्पष्ट झाल्याचे म्हटले जात आहे. ...

फिटनेससाठी जॉन अब्राहमनं सोडला 'हा' पदार्थ; २५ वर्षांपासून हातही नाही लावला - Marathi News | John Abraham Fitness Regimen He Never Tasted Sugar In 25 Years Doesn't Drink Or Smoke | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिटनेससाठी जॉन अब्राहमनं सोडला 'हा' पदार्थ; २५ वर्षांपासून हातही नाही लावला

अभिनेत्याच्या फिटनेसविषयी एक शॉकिंग माहिती समोर आली आहे. ...

एनआरएचएमच्या निधीवर अधिकाऱ्यांचा डल्ला; अभियान राबविण्यासाठी निधीचा तुटवडा - Marathi News | Officials' bribery on NRHM funds; Shortage of funds to carry out the campaign | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एनआरएचएमच्या निधीवर अधिकाऱ्यांचा डल्ला; अभियान राबविण्यासाठी निधीचा तुटवडा

Yavatmal : नियमबाह्यरीत्या प्रवास, दैनिक भत्ता काढण्याचा सपाटा ...

हा तोच चिमुकला! सोनू निगमच्या लेकाचं दोन वर्षात जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; कौतुक करत म्हणाला... - Marathi News | sonu nigam s son nevaan nigam shocking transformation in 2 years shares photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा तोच चिमुकला! सोनू निगमच्या लेकाचं दोन वर्षात जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; कौतुक करत म्हणाला...

सोनू निगमच्या लेकाला ओळखलंत का? आपल्या गोड आवाजात 'अभी मुझमे कही..' गाणारा हा तोच चिमुकला ...

"प्राजक्ताकडून माफी मागून घेणं..."; 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी मांडलं वास्तव - Marathi News | maharashtrachi hasyajatra director sachin goswami talk about prajakta mali apology | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्राजक्ताकडून माफी मागून घेणं..."; 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी मांडलं वास्तव

महाराष्ट्राची 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी सध्याच्या काळातील डोळ्यात अंजन घालणारं वास्तव सर्वांसमोर मांडलंय (sachin goswami) ...

जातीयवाद संपविण्यासाठी पाऊल; बीड पोलिसांना मिळेल फक्त पहिल्या नावाची नेमप्लेट! - Marathi News | Step to end communalism; Beed police will get only first name nameplate! | Latest beed News at Lokmat.com

बीड :जातीयवाद संपविण्यासाठी पाऊल; बीड पोलिसांना मिळेल फक्त पहिल्या नावाची नेमप्लेट!

बीड पोलिस अधीक्षकांचा निर्णय; आडनाव नकोच, फक्त पहिल्या नावाची नेमप्लेट; काय आहे संकल्पना ...