लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'मिस वर्ल्ड'नंतर प्रियंकाचं तिच्याच शहरात स्वागत का नाही झालं? आईने सांगितलं कटू सत्य; म्हणाली- - Marathi News | priyanka chopra not experiece grand welcome after she won miss world bareli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिस वर्ल्ड'नंतर प्रियंकाचं तिच्याच शहरात स्वागत का नाही झालं? आईने सांगितलं कटू सत्य; म्हणाली-

जगात नाव गाजवून आलेली मिस वर्ल्ड प्रियंका भारतात आल्यावर काय घडलं, याचा खुलासा प्रियंकाच्या आईन केला (priyanka chopra) ...

गेन बिटक्वाईनमध्ये नांदेडात अनेकांची फसवणूक; शहरात जवळपास ५०० कोटींची उलाढाल - Marathi News | Scammed many in Nanded in Gain Bitcoin; 500 crore turnover in the city | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गेन बिटक्वाईनमध्ये नांदेडात अनेकांची फसवणूक; शहरात जवळपास ५०० कोटींची उलाढाल

नांदेडातील एका डाॅक्टरने तर तब्बल ५० लाख रुपयांचे बिटक्वाईन भारद्वाजला दिले होते. ...

Bird flu: 'बर्ड फ्ल्यू'मुळे धाराशिव जिल्ह्याची यंत्रणा 'हाय अलर्ट मोड'वर! - Marathi News | Bird flu: Dharashiv district system on 'high alert mode' due to 'bird flu'! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'बर्ड फ्ल्यू'मुळे धाराशिव जिल्ह्याची यंत्रणा 'हाय अलर्ट मोड'वर!

Bird flu: ढोकी येथे द‌गावलेल्या कावळ्यांचा अहवाल 'बर्ड फ्ल्यू' (Bird flu) पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. परिसरातील दहा किमीचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. ...

जबरदस्त! दररोज चालण्याचं आरोग्यदायी रहस्य कळलं तर उद्यापासूनच चालायला जाल, वाचा नेमकं काय.. - Marathi News | walking health benefits secrets of walking running | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जबरदस्त! दररोज चालण्याचं आरोग्यदायी रहस्य कळलं तर उद्यापासूनच चालायला जाल, वाचा नेमकं काय..

तुम्हाला फिटनेससाठी चालण्याची योग्य पद्धत आणि त्याचे  फायदे माहित असणं आवश्यक आहे. ...

बाळाला जन्म देताना किती वेदना होतात, याची जाणीव असावी म्हणून होणाऱ्या नवऱ्याला दिले इलेक्ट्रिक शॉक! - Marathi News | Fiance was given electric shocks to show him how painful it is to give birth to a child | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळाला जन्म देताना किती वेदना होतात, याची जाणीव असावी म्हणून होणाऱ्या नवऱ्याला दिले इलेक्ट्रिक शॉक!

Viral News : इलेक्ट्रिक सिमुलेशन मशीन ज्याद्वारे महिलांना प्रसुतीवेळी किती वेदना होतात याची जाणीव करून दिली जाते. एका तरूणीनं या मशीनचा असा वापर केला की, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला झटका बसला. ...

Video: तब्बल ४८ तासांपासून फरार; गाडेचा शिरूरमध्ये शोध सुरु, पोलिसांसोबतच श्वानपथक तैनात - Marathi News | absconding for almost 48 hours The search for the dattatray gade has started in Shirur along with the police dog teams have been deployed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल ४८ तासांपासून फरार; गाडेचा शिरूरमध्ये शोध सुरु, पोलिसांसोबतच श्वानपथक तैनात

आरोपी याच परिसरातील शेतात लपवून बसला असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे ...

EPFO च्या ७ कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, व्याज दरात कपातीची उद्या होऊ शकते घोषणा - Marathi News | epfo might cut rate of interest pf deposit cbt meeting tomorrow people might get shocked | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO च्या ७ कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, व्याज दरात कपातीची उद्या होऊ शकते घोषणा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) जवळपास सात कोटी सदस्यांशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. या सदस्यांना उद्या म्हणजेच शुक्रवारी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ...

बंदुकीचा धाक दाखवून महिलेचे लैंगिक शोषण, दोनवेळा केला गर्भपात; कोल्हापुरातील धक्कादायक घटना - Marathi News | A woman was sexually abused at gunpoint and aborted twice Shocking incident in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बंदुकीचा धाक दाखवून महिलेचे लैंगिक शोषण, दोनवेळा केला गर्भपात; कोल्हापुरातील धक्कादायक घटना

एएस ट्रेडर्सविरोधी कृती समितीचा प्रमुख विश्वजित जाधव याच्यावर गुन्हा दाखल ...

आंतरजातीय जोडप्यांच्या अनुदानाचा सुटला तिढा, या जोडप्यांना घेता येईल लाभ - Marathi News | Excluded from the subsidy for inter-caste couples, these couples can avail the benefits | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आंतरजातीय जोडप्यांच्या अनुदानाचा सुटला तिढा, या जोडप्यांना घेता येईल लाभ

Chandrapur : ३ कोटी ७५ लाखांच्या निधीला मंजुरी ...