शुक्रवारी या वाघिणीला खुल्या पिंजऱ्यात ठेवण्यात आल्याचे डाॅ. बावस्कर यांनी सांगितले. सध्या तिच्या हालचालीवर देखरेख ठेवण्यात येत असून, सात दिवसांत काही संशयास्पद आढळले तर पुन्हा चाचणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ...
मुंबईच्या जोगीश्वरी भागातून पोलिसांनी आरोपीला अटक करुन त्याच्याकडून मोठया प्रमाणात ऑक्सिजन सिलेंडर ताब्यात घेतले आहेत. जोगेश्वरी पश्चिम भागात मेडिकलमध्ये वापरात येणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरची काळ्या बाजारात विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होत ...