लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'आई कुठे काय करते' मालिका संपल्यावर मिलिंद गवळींनी घेतला 'हा' महत्वाचा निर्णय, म्हणाले- "यापुढे मी.." - Marathi News | milind gawali take important decision after aai kuthe kay karte goes off air | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिका संपल्यावर मिलिंद गवळींनी घेतला 'हा' महत्वाचा निर्णय, म्हणाले- "यापुढे मी.."

'आई कुठे काय करते' मालिका संपल्यावर मिलिंद गवळींनी छोटासा तरीही महत्वाचा निर्णय घेतलाय (milind gawali) ...

एखाद्या कारपेक्षाही लहान आहे जगातील सगळ्यात छोटं घर, पण आहेत सगळ्या आधुनिक सुविधा! - Marathi News | World smallest house with bedroom, kitchen and toilet | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :एखाद्या कारपेक्षाही लहान आहे जगातील सगळ्यात छोटं घर, पण आहेत सगळ्या आधुनिक सुविधा!

World's Smallest House : महत्वाची बाब म्हणजे यात एक बेडरूम, किचन आणि टॉयलेटही आहे. यूट्यूबर लेवी केली यांनी या घराचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ...

"कोहलीपेक्षा चांगला ODI खेळाडू बघितला नाही..."; दोन वेळा वर्ल्ड कप जिंकूण देणारा कर्णधारही विराटच्या प्रेमात पडला! - Marathi News | Former Australian cricket captain ricky ponting says i have not seen a better odi player than Virat kohli he can be the leading run scorer Sachin tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कोहलीपेक्षा चांगला ODI खेळाडू बघितला नाही..."; दोन वेळा वर्ल्ड कप जिंकूण देणारा कर्णधारही विराटच्या प्रेमात पडला!

Ricky Ponting about Virat kohli : चॅम्पियन्स ट्रॉफीतील रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात विराटने नाबाद १०० धावांची खेळी केली होती. त्याने वनडे कारकिर्दित आतापर्यंत ५१ शतके ठोकली आहेत. कोहलीच्या या खेळीच्या बळावर भारताने हा सामना ६ विकेट राखून ...

PM Kisan योजनेचे २००० रुपये तुमच्या खात्यात जमा झाले नाहीत? मग, काय कराल? - Marathi News | pm kisan samman nidhi yojana 19th installment not credited yet know helpline numbers  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM Kisan योजनेचे २००० रुपये तुमच्या खात्यात जमा झाले नाहीत? मग, काय कराल?

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे अनेक शेतकरी पीएम किसान योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहिले आहेत. ...

"भाजप राजकीय फायद्यासाठी धर्माचा वापर करतंय"; अभिनेत्रीने गंभीर आरोप करत दिला राजीनामा - Marathi News | Actress Ranjana Nachiyar resigned from BJP expressed displeasure over three language policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजप राजकीय फायद्यासाठी धर्माचा वापर करतंय"; अभिनेत्रीने गंभीर आरोप करत दिला राजीनामा

भाजपची धोरणे तामिळनाडूसाठी चांगली नसल्याचे म्हणत अभिनेत्रा रंजना नचियार यांनी राजीनामा दिला. ...

जगातील टॉप १० श्रीमंत देशांची यादी प्रसिद्ध; टॉपला कोण? भारताचा नंबर कितवा? - Marathi News | top 10 richest countries in the world 2025 know where is india in list | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील टॉप १० श्रीमंत देशांची यादी प्रसिद्ध; टॉपला कोण? भारताचा नंबर कितवा?

Top 10 Richest Countries In The World: जागतिक बँकेने जगातील १० श्रीमंत देशाची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये भारताचा नंबर कितवा आहे? ...

मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर वैभव तत्ववादी झळकणार तेलुगू सिनेमात; शेअर केला सेटवरील फोटो  - Marathi News | marathi actor vaibhav tatwawaadi will appear in telugu cinema post viral on social media   | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर वैभव तत्ववादी झळकणार तेलुगू सिनेमात; शेअर केला सेटवरील फोटो 

नुकतीच वैभव तत्ववादीने सोशल मीडियावर पोस्ट एक पोस्ट शेअर केली आहे. ...

"गिरीजा ओक कित्येक वर्ष माझ्याशी बोलत नव्हती.."; अशोक सराफ यांनी केला खुलासा; नेमकं काय घडलं? - Marathi News | actor ashok saraf talk about why girija oak godbole did not talk with him girish oak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गिरीजा ओक कित्येक वर्ष माझ्याशी बोलत नव्हती.."; अशोक सराफ यांनी केला खुलासा; नेमकं काय घडलं?

अशोक सराफ यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत एक खास किस्सा सांगितला. यात त्यांनी गिरीजा त्यांच्याशी का बोलत नव्हती याचा खुलासा केला (ashok saraf) ...

AAP सरकारच्या मद्य धोरणामुळे दिल्लीला 2000 कोटींचे नुकसान; CAG चा धक्कादायक अहवाल - Marathi News | Delhi Politics : AAP government's liquor policy caused a loss of Rs 2000 crore; says CAG report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AAP सरकारच्या मद्य धोरणामुळे दिल्लीला 2000 कोटींचे नुकसान; CAG चा धक्कादायक अहवाल

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आपच्या काळात आणलेल्या मद्य धोरणाबाबत कॅगचा अहवाल विधानसभेत मांडला. ...