लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Jwari Kharedi : शासकीय खरेदी केंद्रावर ज्वारी खरेदी जोरात, बाजारापेक्षा अधिक भाव मिळतोय - Marathi News | Latest News Jwari Kharedi Jowar purchased government procurement centre at Rs 3375 per quintal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शासकीय खरेदी केंद्रावर ज्वारी खरेदी जोरात, बाजारापेक्षा अधिक भाव मिळतोय

Jwari Kharedi : शासन शेतकऱ्यांकडून हेक्टरी १६ क्विंटलच ज्वारी खरेदी करीत असल्याने उर्वरित धान्य बाजारात कमी भावाने विकावे लागत आहे.  ...

बोरीवलीमध्ये पीयूष गोयल यांचा सत्कार; यूके बाजारातील निर्यात संधींवर चर्चासत्राचे आयोजन - Marathi News | Piyush Goyal felicitated in Borivali Seminar organized on export opportunities in UK market | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरीवलीमध्ये पीयूष गोयल यांचा सत्कार; यूके बाजारातील निर्यात संधींवर चर्चासत्राचे आयोजन

भारतीय उद्योजक आणि निर्यातदारांसाठी नव्या करारामुळे उपलब्ध झालेल्या संधींबाबत देण्यात आली माहिती ...

Agriculture News : राज्यातील सर्व बाजार समित्या हायटेक होणार, काय आहे सरकारचे धोरण?  - Marathi News | Latest News All market committees in maharashtra will be high-tech says dcm ajit pawar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील सर्व बाजार समित्या हायटेक होणार, काय आहे सरकारचे धोरण? 

Agricculture News : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन व उपहारगृहाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. ...

Satara: काय चाललंय? तरुणाचे घरातून केलं अपहरण, तोंडावर लघुशंका करत बेदम मारहाण - Marathi News | Satara: What's going on? A young man was kidnapped from his house, urinated on his face and was brutally beaten. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काय चाललंय? तरुणाचे घरातून केलं अपहरण, तोंडावर लघुशंका करत बेदम मारहाण

शिरवळ पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल करून यातील दोघांना अटक केली. अनिल ऊर्फ पाप्या श्यामराव वाडेकर, वैभव नवथरे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ...

Pune Rave Party : रेव्ह पार्टीचे आयोजक प्रांजल खेवलकर;एकनाथ खडसेंचे जावई अडचणीत  - Marathi News | Pune Rave Party crime news Eknath Khadse son-in-law is the organizer of a drug party in Kharadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेव्ह पार्टीचे आयोजक प्रांजल खेवलकर;एकनाथ खडसेंचे जावई अडचणीत

- प्रांजल खेवलकरसह ५ पुरुष आणि २ महिलांना गुन्हे शाखेने केली अटक ...

IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण... - Marathi News | IND vs ENG 4th Test Day 5 Washington Sundar And Ravindra Jadeja Fifty Now India Take lead And Play For Match Draw | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...

बढती मिळालेल्या वॉशिंग्टन सुंदरनं दाखवली बॅटिंगमधील धमक, जड्डूनंही ठोकलं अर्धशतक ...

Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का? - Marathi News | Pune Rave Party: Rave party in 'those' two rooms for three days? Since when were the rooms booked, have you seen the bill? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?

Rave Party Kharadi News: पुण्यात पोलिसांनी रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. पण, ज्या हॉटेलच्या रुममध्ये ही पार्टी सुरू होती, ती कधीपासून कधीपर्यंत बुक केलेली होती? बिल किती झालं? ...

पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी - Marathi News | pakistan bus accident islamabad lahore motorway chakwal nine dead many injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान: बस दरीत कोसळून नऊ ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

Pakistan Bus Accident: जखमींपैकी काही लोकांची प्रकृती चिंताजनक ...

Asia Cup 2025, IND vs PAK : बीसीसीआयला आता माघार घेता येणार नाही; जाणून घ्या त्यामागचं कारण - Marathi News | Revealed Why BCCI unable to withdraw from Asia Cup 2025 despite harsh criticism | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025, IND vs PAK : बीसीसीआयला आता माघार घेता येणार नाही; जाणून घ्या त्यामागचं कारण

भारत-पाक सामन्याला विरोध, पण... ...