लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बिटाचं हे खास फेशिअल करा, महागडे प्रॉडक्ट्स विसराल आणि पार्लरमध्ये जाणंच सोडाल! - Marathi News | Make beetroot facial at home for glowing and hydrating skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिटाचं हे खास फेशिअल करा, महागडे प्रॉडक्ट्स विसराल आणि पार्लरमध्ये जाणंच सोडाल!

Beetroot Facial Tips: बिटाचा वापर करून तुम्ही त्वचा कशाप्रकारे हायड्रेट, ग्लोइंग आणि मुलायम ठेवू शकता. या खास बीटरूट फेशिअलचा वापर केला तर तुम्हाला ब्युटी पार्लरमध्येही जाण्याची गरज पडणार नाही. ...

फडणवीसांकडे बघून लोकांनी घड्याळ आणि धनुष्यबाणाला मतदान केलं; सुरेश धसांचे विधान - Marathi News | People voted for a clock and a bow and arrow after looking at Fadnavis; Suresh Dhasa's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांकडे बघून लोकांनी घड्याळ आणि धनुष्यबाणाला मतदान केलं; सुरेश धसांचे विधान

धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे विधान केले. ...

Tejashri Pradhan: नवी सुरुवात! तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत; म्हणाली, "आनंदी आयुष्य..." - Marathi News | tejashri pradhan shared her photoshoot during an awards says you can always restart | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एक नवी सुरुवात! तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत; म्हणाली, "आनंदी आयुष्य..."

तेजश्री प्रधानची इन्स्टाग्रामवर पोस्ट, काय म्हणाली अभिनेत्री? ...

कर्ज देणाऱ्यांवर ‘आपत्ती’; पैसा बुडणार? वाढत्या तापमानामुळे ३० टक्के कर्ज बुडणार - Marathi News | 'Disaster' for lenders; Will money sink? 30 percent of loans will sink due to rising temperatures | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्ज देणाऱ्यांवर ‘आपत्ती’; पैसा बुडणार? वाढत्या तापमानामुळे ३० टक्के कर्ज बुडणार

हवामान बदलाचा फटका बसत असला तरी जलवायू परिवर्तन बँकांसाठी संधीही निर्माण करत आहे. ...

"कधीही न विसरता येणारा दिवस...", लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी प्रथमेश परबची पोस्ट, शेअर केले unseen फोटो - Marathi News | marathi cinema actor prathamesh parab shared special post for her first wedding anniversary on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कधीही न विसरता येणारा दिवस...", लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी प्रथमेश परबची पोस्ट, शेअर केले unseen फोटो

अभिनेता प्रथमेश परबने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. ...

खाद्यतेल १०% कमी वापरा, पंतप्रधानांनी लठ्ठपणावर नागरिकांना दिला आरोग्यमंत्र  - Marathi News | Use 10% less cooking oil, Prime Minister gives health advice to citizens on obesity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खाद्यतेल १०% कमी वापरा, पंतप्रधानांनी लठ्ठपणावर नागरिकांना दिला आरोग्यमंत्र 

मुले लठ्ठ होण्याचे प्रमाण चारपटींनी वाढले ...

Gahu Jwari Market : ज्वारीपेक्षा गव्हाला मागणी अधिक, पण भाव कुणाचा भारी? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News Demand for wheat is higher than sorghum see market Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारीपेक्षा गव्हाला मागणी अधिक, पण भाव कुणाचा भारी? वाचा सविस्तर 

Gahu Jwari Market : अलीकडे गव्हाच्या चपातीमुळे ज्वारीची भाकरी (Jwari Bhakari) खाण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. ...

स्लीम-फिट दिसण्यासाठी मलायका अरोरा पाहा रोज काय पिते, एकदम साधं पण असरदार - Marathi News | Malaika Arora drinks a drink made of these 3 things on an empty stomach to get a slim waist | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्लीम-फिट दिसण्यासाठी मलायका अरोरा पाहा रोज काय पिते, एकदम साधं पण असरदार

Malaika Arora Drink : मलायकानं अनेक मुलाखतींमध्येही सांगितलं की, सकाळी उपाशीपोटी काही खास ड्रिंक पिते. मलायका सकाळी उपाशीपोटी ओवा आणि जिऱ्याचं पाणी पिते. ...

आंबा प्रेमींसाठी चिंतेची बातमी! यंदा अवघे २५ टक्केच आंबा उत्पादन होणार, खिसे मोकळे करा... - Marathi News | Worrying news for mango lovers! Only 25 percent mango production will be there this year, open your pockets... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंबा प्रेमींसाठी चिंतेची बातमी! यंदा अवघे २५ टक्केच आंबा उत्पादन होणार, खिसे मोकळे करा...

गतवर्षी फेब्रुवारीमध्ये आंबा पेटी मुंबई तसेच स्थानिक बाजारपेठेत विक्रीला आली होती. यावर्षी फेब्रुवारीत आंबा आला, परंतु प्रमाण अत्यल्प आहे. ...