लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या भारतीयांची चिंता वाढली होती. तालिबानने भारतीयांवर हल्ला करणार नसल्याचे जाहीर केले असले तरीही भीती होती. ...
काबूलमध्ये फिरताना दिसला हक्कानी, ३७ कोटी रुपयांचे आहे बक्षीस . खलील हक्कानीने पाकिस्तानातून दहशतवादाचे जाळे विणले आहे. त्याने तालिबानला कायम साथ दिली आहे. ...
मेरिटच्या विद्यार्थ्याने लावला गळफास. पहाटेपर्यंत राखीसोबतच बहिणीचे लग्न धुमधडाक्यात करण्याची गोष्ट करणाऱ्या प्रद्युम्नने अशा पद्धतीने घरच्यांशी कायमचे नाते तोडल्याने चेंडके कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे. ...
अफगाणिस्तानमध्ये अमेरिका, भारत आणि इतर मित्र राष्ट्रांचे अस्तित्व असल्याने चीनला फार संधी नव्हती. मात्र, आता चीनसह पाकिस्ताननेही तालिबानला समर्थन दिले आहे. ...
हशमत गनींची अफगाणिस्तानात स्थैर्य आणण्यास भूमिका महत्त्वाची. हशमत गनी यांनी आतापर्यंत स्वत: समोर येऊन तालिबानला पाठिंबा दिलेला नाही. मात्र, त्यांनी एक सूचक ट्वीट केले आहे. ...
जगभरातील क्रिकेट चाहते आयपीएलची वाट पाहत असतात. यंदा आयपीएलला सुरूवात करण्यात आली. मात्र बायोबबलच्या उल्लंघनानंतर आणि खेळाडूच कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर ही स्पर्धा त्यावेळी बंद करण्यात आली. ...
ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील हे आयपीएस प्रशिक्षणासाठी हैद्राबादला रवाना झाले आहेत. त्यामुळे ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे वाहतूक शाखेचाही अतिरिक्त कार्यभार पोलीस आयुक्त जयजित सिंह य ...