लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हे तर भलतंच! ही बया म्हणते हीनं मायकल जॅक्सनच्या भूताशी लग्न केलंय, जाणून घ्या सत्य - Marathi News | woman kathleen roberts claims she married with ghost of michael jackson | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हे तर भलतंच! ही बया म्हणते हीनं मायकल जॅक्सनच्या भूताशी लग्न केलंय, जाणून घ्या सत्य

अमेरिकेतील कॅथलीन रॉबर्ट्स या महिलेनं एक विचित्र दावा केलाय. तिनं म्हटलंय की तिने मायकल जॅक्सनच्या भूताशी लग्न केलंय. ...

“ठाकरे सरकार पुढच्या वर्षी बरखास्त होईल आणि महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य येईल” - Marathi News | shalinitai patil claims thackeray govt will be sacked next year and ramrajya in maharashtra ruled again | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“ठाकरे सरकार पुढच्या वर्षी बरखास्त होईल आणि महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य येईल”

समाजाविषयी देणे-घेणे नसणारे हे सरकार पुढच्या वर्षी बरखास्त होईल आणि महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य येईल, असा दावा करण्यात आला आहे. ...

कोरोना काळातील निर्बंधामुळे ड्रग्ससंबंधी व्यसनाचे प्रकार वाढले, तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Corona pandemic restrictions increase drug-related habits, experts say | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोना काळातील निर्बंधामुळे ड्रग्ससंबंधी व्यसनाचे प्रकार वाढले, तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा

महामारी व त्याच्या कालावधीचा आपल्या लोकसंख्येमधील चिंतेच्या स्तरांवर परिणाम झाला आहे. यामुळे ज्यांच्यामध्ये सौम्य चिंतेचे लक्षणे होती, ते चिंतेची उच्च पातळी व अधिक मूड चेंज अनुभवायला लागले. ...

मराठमोळ्या अभिनेत्रीने वडिलांच्या निधनानंतर हातावर काढला टॅटू, म्हणाली - 'मला माझ्यासोबत नाना हवे आहेत' - Marathi News | The Marathi actress got a tattoo on her hand after her father's death and said - 'I want Nana with me' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्रीने वडिलांच्या निधनानंतर हातावर काढला टॅटू, म्हणाली - 'मला माझ्यासोबत नाना हवे आहेत'

मराठमोळ्या या अभिनेत्रीच्या वडिलांचे मे महिन्यात निधन झाले. त्यांची आठवण म्हणून आता तिने हातावर टॅटू काढला आहे. ...

UPI पेमेंटमध्ये PhonePe नं मारली बाजी; Paytm तिसऱ्या क्रमांकावर - Marathi News | phonepe is at the forefront of upi payment paytm at number three google pay at second | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI पेमेंटमध्ये PhonePe नं मारली बाजी; Paytm तिसऱ्या क्रमांकावर

Digital Payment : भारतात डिजिटल पेमेंट करणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अनेक जण मोठ्या प्रमाणात युपीआयची मदतही घेताना दिसतात. ...

एक नवी कथा, एक नवी मालिका ‘मन झालं बाजिंद’ ! जाणून घ्या काय असेल स्टोरी   - Marathi News | actress shweta rajan-kharat zee marathi new serial Man Jhala Bajind story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक नवी कथा, एक नवी मालिका ‘मन झालं बाजिंद’ ! जाणून घ्या काय असेल स्टोरी  

येत्या 23 ऑगस्टपासून ही मालिका आपल्या भेटीस येतेय. श्वेता राजन आणि वैभव चव्हाण हे दोन नवे चेहरे या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. ...

Afghanistan Crisis: सँडल, टाईट कपडे घालण्यास बंदी, तालिबानने महिलांसाठी बनवले असे १० नियम, पालन न केल्यास मिळेल अशी शिक्षा  - Marathi News | Afghanistan Crisis: ban on wearing tight clothes & Sandals, 10 rules made by Taliban for women, punishment for non-compliance | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानने महिलांसाठी बनवले असे १० नियम, पालन न केल्यास मिळेल अशी शिक्षा

Afghanistan Crisis: तालिबानने महिलांसाठी १० नियम लागू केले आहेत. शरियानुसार बनवलेल्या या नियमांचे पालन करणे महिलांसाठी बंधनकारक आहे. तसे न केल्यास कठोर शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. ...

अफगानिस्तानात तालिबान आल्यामुळे भारत-अफगाणिस्तानमधील द्वीपक्षीय व्यापारावर होणार मोठा परिणाम - Marathi News | The Taliban's presence in Afghanistan will put a strain on the pockets of Indians and make mant things more expensive | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय : तालिबानमुळे भारतीयांच्या खिशावर पडणार ताण, 'या' वस्तू होणार महाग

Trade in Afghanistan: अफगाणिस्तानातील सध्याच्या परिस्थितीमुळे भारतातील व्यापारावर मोठा परिणाम पडत आहे. ...

Afghanistan Taliban Crisis: तालिबानने 'या' ४ कारणांमुळे फक्त ७२ तासांत अफगाणिस्तान केलं काबीज; जाणून घ्या शेवटचा थरार! - Marathi News | Afghanistan Taliban Crisis: Find out the reasons behind the Taliban's occupation of Afghanistan in just 72 hours. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानने ४ कारणांमुळे फक्त ७२ तासांत अफगाणिस्तान केलं काबीज; जाणून घ्या शेवटचा थरार!

अफगाणिस्तान विरुद्ध तालिबान युद्धात शेवटचे तीन दिवस निर्णायक ठरले जेव्हा तालिबानने बाराच्या वर शहरं आपल्या ताब्यात घेतली. ...