लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नशेत असलेल्या जॅग्वारमधील माणसाने अभिनेत्रीचा केला पाठलाग; म्हणाली, "२० मिनिटं तो..." - Marathi News | bigg boss 18 fame actress edin rose faced horrifying incident in mumbai last night a man followed her for 20 minutes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नशेत असलेल्या जॅग्वारमधील माणसाने अभिनेत्रीचा केला पाठलाग; म्हणाली, "२० मिनिटं तो..."

मी पूर्ण कपडे घातले होते त्यामुळे कपड्यावरुन पोलिसांना मला दोष देता येणार नाही, अभिनेत्री स्पष्टच बोलली ...

'छावा' सिनेमातील डायलॉग लिहिणाऱ्या लेखकानं किती घेतलं मानधनं? जाणून कौतुक कराल! - Marathi News | Irshad Kamil Did Not Charge A Penny For Writing Poetic Dialogues For Chhaava The Inspirational History Of Chhatrapati Sambhaji Maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' सिनेमातील डायलॉग लिहिणाऱ्या लेखकानं किती घेतलं मानधनं? जाणून कौतुक कराल!

'छावा' सिनेमातील जबरदस्त डायलॉग ऐकताना अंगावर शहारे येतात.  ...

कुशीत बाळ अन् हातात काठी...; रेल्वे स्थानकावरील महिला कॉन्स्टेबलच्या कर्तव्यनिष्ठेला सॅल्यूट - Marathi News | after stampede rpf woman constable performing duty with child at new delhi railway station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुशीत बाळ अन् हातात काठी...; रेल्वे स्थानकावरील महिला कॉन्स्टेबलच्या कर्तव्यनिष्ठेला सॅल्यूट

एका महिला आरपीएफ अधिकाऱ्याने आपल्या मुलाची काळजी घेत आपलं कर्तव्य बजावलं. ...

Credit Card द्वारे कॅश काढण्यापूर्वी 'हे' जरुर माहीत करून घ्या, तुमचंच भलं होईल - Marathi News | Before withdrawing cash through credit card know before doing this banks taking charges | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Credit Card द्वारे कॅश काढण्यापूर्वी 'हे' जरुर माहीत करून घ्या, तुमचंच भलं होईल

Credit Card Cash: जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ते शिस्तबद्ध पद्धतीनं वापरणंच उत्तम आहे, अन्यथा तुम्हाला भरमसाठ व्याज द्यावं लागेल. क्रेडिट कार्डाद्वारे रोख रक्कम काढण्यासाठीही भरमसाठ शुल्क आकारलं जातं. त्यासंदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करु ...

Grok 3 AI : कोडिंग ते लाईव्ह गेम, एलन मस्क यांचा मोठा दावा; जगातील सर्वात स्मार्ट Grok 3 AI लाँच - Marathi News | From coding to live games, Elon Musk's big claim; World's smartest Grok 3 AI launched | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कोडिंग ते लाईव्ह गेम, एलन मस्क यांचा मोठा दावा; जगातील सर्वात स्मार्ट Grok 3 AI लाँच

Elon Musk Grok 3 AI : काही वर्षांपूर्वी चॅट जिपीटी लाँच झाल्यापासून कंपन्यांनी एआय निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. ...

कॉपी केल्यास गुन्हा! संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार - Marathi News | Copying is a crime! Sensitive exam centers will be monitored by drone cameras | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कॉपी केल्यास गुन्हा! संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार

Amravati : जिल्ह्यात आतापर्यंत तीन कॉपी प्रकरणाची नोंद ...

डाळिंबांच्या या जातींनी महाराष्ट्राच्या फलोत्पादन क्षेत्रात केली क्रांती; वाचा सविस्तर - Marathi News | These pomegranate varieties revolutionized Maharashtra's horticulture sector; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डाळिंबांच्या या जातींनी महाराष्ट्राच्या फलोत्पादन क्षेत्रात केली क्रांती; वाचा सविस्तर

महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या डाळिंबाच्या गणेश, जी-१३७, मृदुला, फुले आरक्ता, भगवा आणि फुले भगवा सुपर या निर्यातक्षम वाणांबरोबर विविध बाबींवरील शिफारशींमुळे या फळपिकाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यात मोठी क्रांती झालेली आहे. ...

सर्वांसाठी पाणी, २५० किमीच्या जुन्या जलवाहिन्या बदलणार - Marathi News | Water for all, 250 km of old water channels will be replaced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वांसाठी पाणी, २५० किमीच्या जुन्या जलवाहिन्या बदलणार

सध्या, मुंबईच्या पाणी वितरण प्रणालीमध्ये ३,००० किमीचे जलवाहिन्यांचे जाळे समाविष्ट आहे. ...

धक्कादायक घटना! घरपोच मागवलेल्या चाॅकलेट शेकमध्ये मृतावस्थेतील उंदीर, कॅफे मालकाविरुद्ध गुन्हा - Marathi News | Shocking incident Dead rat found in chocolate shake ordered for home delivery, case filed against cafe owner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक घटना! घरपोच मागवलेल्या चाॅकलेट शेकमध्ये मृतावस्थेतील उंदीर, कॅफे मालकाविरुद्ध गुन्हा

तरुणाने संबंधित कॅफे मालकाशी संपर्क साधून विचारणा केली, तेव्हा कॅफे मालकाने उलट तरुणालाच धमकावले ...