लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Afghanistan Crisis: पाकिस्तान-चीनची नापाक खेळी! युद्धग्रस्त अफगाणिस्तानात 'तालिबान सरकार'ला देणार मान्यता  - Marathi News | Afghanistan Crisis: Pakistan-China dirty game! Recognition of 'Taliban government' in war-torn Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान-चीनची नापाक खेळी! युद्धग्रस्त अफगाणिस्तानात 'तालिबान सरकार'ला देणार मान्यता 

चीन, पाकिस्तान, रशिया आणि तुर्कीनं औपचारिकरित्या अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारला मान्यता देण्याची तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे. ...

Afghanistan Taliban Crisis: अमेरिकेनं आम्हाला धोका दिला; व्हाईट हाऊस बाहेर अफगाणी लोकांची निदर्शनं - Marathi News | Afghanistan Taliban kabul Crisis afghan people protest near white house against joe biden america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनं आम्हाला धोका दिला; व्हाईट हाऊस बाहेर अफगाणी लोकांची निदर्शनं

रविवारी तालिबाननं मिळवला होता अफगाणिस्तानवर कब्जा. अनेकांनी हा अमेरिकेचाही पराभव असल्याची दिली प्रतिक्रिया. ...

खळबळजनक! दुकानात बंदूक कशाला आणली? सोळा वर्षांच्या मुलावर झाडल्या गोळ्या - Marathi News | Why bring a gun to the store? Sixteen-year-old boy shot dead | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खळबळजनक! दुकानात बंदूक कशाला आणली? सोळा वर्षांच्या मुलावर झाडल्या गोळ्या

पिंपरीतील धक्कादायक घटना, आरोपीला अटक ...

WI vs PAK 1st Test : वेस्ट इंडिजचा थरारक लढतीत पाकिस्तानवर १ विकेट राखून विजय; टीम इंडियाला बसला धक्का! - Marathi News | West Indies beat Pakistan by 1 wicket; They are currently the table toppers of World Test Championship | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिजच्या पोरांनी पाकिस्तानची वाट लावली; रोमहर्षक लढतीत १ विकेट राखून बाजी मारली!

West Indies beat Pakistan by 1 wicket : वेस्ट इंडिज संघान आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली. त्यांनी किंग्स्टन कसोटीत पाकिस्तानवर १ विकेट राखून थरारक विजय मिळवला. ...

माता न तू वैरिणी! आईनेच लेकाची हत्या करून 'त्याला' घरात पुरलं; नव्या फरशीने अशी केली पोलखोल - Marathi News | Crime News haryana rohtak blind murder case mother brother killed brother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माता न तू वैरिणी! आईनेच लेकाची हत्या करून 'त्याला' घरात पुरलं; नव्या फरशीने अशी केली पोलखोल

Crime News : आईने आपल्या लहान मुलाच्या मदतीने मोठ्या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह हा घरामध्येच पुरला होता. ...

काय सांगता, इतक्या कोटी संपत्तीचा मालक आहे पवनदीप राजन,आकडा वाचून चक्रावून जाल - Marathi News | Indian Idol 12 winner Pawandeep Rajan net worth in crores, you will be shocked to know about his wealth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता, इतक्या कोटी संपत्तीचा मालक आहे पवनदीप राजन,आकडा वाचून चक्रावून जाल

इंडियन आयडल १२ सिझनच्या सुरुवातीपासूनच पवनदीपने आपल्या गायगीने सर्वांची मनं जिंकली.रेखापासून ते नीतू कपूर, सिद्धार्थ मल्होत्रापासून ते कियारा आडवाणी जवळपास सगळ्याच बड्या सेलिब्रेटींची त्याने पसंती मिळवली. ...

जवळचा मित्र सोबत नाही याचं दु:ख, अजित पवारांना आबांची आठवण - Marathi News | Sadness of not having a close friend with him, Ajit Pawar remembers R. R. patil | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :जवळचा मित्र सोबत नाही याचं दु:ख, अजित पवारांना आबांची आठवण

इवल्याश्या मुलीचे शरीर रबराप्रमाणे वाकते, स्टंट इतके जबरदस्त की तुम्ही व्हाल हैराण! - Marathi News | small girl doing stunts video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :इवल्याश्या मुलीचे शरीर रबराप्रमाणे वाकते, स्टंट इतके जबरदस्त की तुम्ही व्हाल हैराण!

या व्हिडिओमधील चिमुकलीचं कौशल्य नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये ही लहान मुलगी रबराप्रमाणेच लवचिक आहे. ...

Afghanistan Taliban Crisis: तालिबानचा अफगाणिस्तानवर ताबा; शांतता नोबेल विजेती मलालाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली... - Marathi News | malala yousafzai says we watch in complete shock as taliban take control of afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानचा अफगाणिस्तानवर ताबा; शांतता नोबेल विजेती मलालाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...

Afghanistan Taliban Crisis: या संपूर्ण रक्तरंजित धुमश्चक्रीवर शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकलेल्या मलाला युसूफझईने आपली पहिली प्रतिक्रिया देत भूमिका स्पष्ट केली आहे. ...