लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"कितना कॉपी करोगे सर...;" Xiaomi, Realme मध्ये रंगलं ट्विटर वॉर - Marathi News | Xiaomi Redmi business director to Realme India and Europe head Kitna copy karoge sir | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :"कितना कॉपी करोगे सर...;" Xiaomi, Realme मध्ये रंगलं ट्विटर वॉर

Xiaomi Vs Realme Twitter War : सध्या भारतीय बाजारात Xiaomi आणि Realme च्या स्मार्टफोन्सचा दबदबा वाढला आहे. परंतु नव्या ऑफर्सवरून दोन्ही कंपन्यांमध्ये ट्विटरवर जुंपल्याचं पाहायला मिळालं. ...

मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलं अन् यशवंतराव चव्हाणही; राज ठाकरेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | MNS chief Raj Thackeray has replied to NCP president Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलं अन् यशवंतराव चव्हाणही; राज ठाकरेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

शरद पवारांच्या या टीकेनंतर आता राज ठाकरेंनी यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

Video: बेशुद्ध होऊन रेल्वे ट्रॅकवर पडला होता 'तो', काही सेकंदाच्या अंतरावर होता मृत्यू अन् तेव्हाच - Marathi News | Viral video : Man fainted on platform and fell on the railway tracks | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video: बेशुद्ध होऊन रेल्वे ट्रॅकवर पडला होता 'तो', काही सेकंदाच्या अंतरावर होता मृत्यू अन् तेव्हाच

न्यूयॉर्क सिटी पोलीस डिपार्टमेंट द्वारे जारी करण्यात आलेल्या एका व्हिडीओत ब्रोंक्समध्ये एक व्यक्ती मेट्रो ट्रॅकवर पडलेला दिसला होता. ...

तरुणाला इंस्ट्राग्रामवरची ओळख करणं महागात पडलं; तरुणीने धमकी देत २० लाखांना लुटलं - Marathi News | Getting to know the young man on Instagram was expensive; The young woman looted Rs 20 lakh by threatening | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाला इंस्ट्राग्रामवरची ओळख करणं महागात पडलं; तरुणीने धमकी देत २० लाखांना लुटलं

धमकी देत ५० लाख रूपयांची खंडणी मागून तडजोडीअंती २० लाख रूपयांची रक्कम स्वीकारल्याप्रकरणी एका महिलेसह नऊ जणांवर लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Maratha Reservation:”...त्याच दिवशी दिल्लीत खासदारकीचा राजीनामा देणार होतो”; छत्रपती संभाजी महाराजांचा गौप्यस्फोट - Marathi News | Maratha Reservation: ".I was going to resign as an MP in Delhi Says Sambhaji Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :”...त्याच दिवशी दिल्लीत खासदारकीचा राजीनामा देणार होतो”; संभाजीराजेंचा गौप्यस्फोट

राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांवर ढकलत आहे. आम्हाला आरक्षण(Maratha Reservation) मिळावं हीच अपेक्षा. सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली त्याचा कुठला पाठपुरावा केला आहे? ...

‘गोव्याच्या किनाऱ्यावर’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, जाणून घ्या तिच्या होणाऱ्या पतीबद्दल - Marathi News | ‘Goachya Kinaryavar’ fame actress will soon get married, find out about her future husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘गोव्याच्या किनाऱ्यावर’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, जाणून घ्या तिच्या होणाऱ्या पतीबद्दल

आता आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. ...

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती - Marathi News | NCP MP Amol Kolhe infected with coronavirus under observation Informed on tweeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती

Coronavirus Dr. Amol Kolhe : अमोल कोल्हे यांना झाली कोरोनाची लागण. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू केल्याची माहिती. ...

रात्री ऐकू येऊ लागले विचित्र आवाज, बायको गायब; सीसीटीव्ही पाहताच नवऱ्याला जबर धक्का - Marathi News | wife affair with neighbor secret revealed from cctv footage in front of husband | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रात्री ऐकू येऊ लागले विचित्र आवाज; सीसीटीव्ही पाहताच नवऱ्याला जबर धक्का

सीसीटीव्ही फुटेज पाहताच बिंग फुटलं; रहस्य उलगडलं ...

पारनेरच्या महिला तहसीलदारांचा आत्महत्येचा इशारा; ऑडिओ क्लिपमध्ये आमदार निलेश लंकेंवर आरोप - Marathi News | Parner's female tehsildar warns of suicide: clip goes viral on social media, MLA says, this is his attempt to save | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पारनेरच्या महिला तहसीलदारांचा आत्महत्येचा इशारा; ऑडिओ क्लिपमध्ये आमदार निलेश लंकेंवर आरोप

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या ऑडिओ क्लिपमुळे राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. ...