लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पोस्टमन म्हणजे आता चालती फिरती बँक; घरीच लाभार्थ्यांना विनाशुल्क मिळणार पैसे - Marathi News | Postman is now a mobile bank; beneficiaries will get money at home free of cost | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोस्टमन म्हणजे आता चालती फिरती बँक; घरीच लाभार्थ्यांना विनाशुल्क मिळणार पैसे

संजय गांधी, दिव्यांग व इतर लाभार्थ्यांना हे माहीत आहे का? ...

Agriculture News : डोंगर उतारावरील पिकांना दिलेले पाणी वाहून जात होत, 'या' शेतकऱ्याने काय केलं पहाच! - Marathi News | Latest news Agriculture flourished from wasted water, unique jugaad of farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डोंगर उतारावरील पिकांना दिलेले पाणी वाहून जात होत, 'या' शेतकऱ्याने काय केलं पहाच!

Agriculture News : डोंगर उताराची जमीन असली कि अशावेळी जे पिकांना पाणी दिले जाते. ते उतारानुसार वाहून जात असते. ...

"शेवटचा युद्धप्रसंग शूट करताना..."; सुव्रत जोशीने सांगितला 'छावा'च्या सेटवर अनुभवलेला अविस्मरणीय क्षण - Marathi News | actor suvrat joshi talk about chhaava movie climax scene of sambhaji maharaj and aurangzeb | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शेवटचा युद्धप्रसंग शूट करताना..."; सुव्रत जोशीने सांगितला 'छावा'च्या सेटवर अनुभवलेला अविस्मरणीय क्षण

मराठी अभिनेता सुव्रत जोशीने 'छावा' सिनेमातील आयुष्यभर लक्षात राहणारा अविस्मरणीय क्षण सांगितला आहे (chhaava movie, suvrat joshi) ...

"अरुचाणल प्रदेशातील लोक कुत्र्याचं मांस खातात", 'इंडियाज गॉट लेटेंट'मध्ये अपमानास्पद कॉमेडी, दाखल झाला FIR - Marathi News | fir filed against indias got latent after contestant said arunachal pradesh people eats dog | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अरुचाणल प्रदेशातील लोक कुत्र्याचं मांस खातात", 'इंडियाज गॉट लेटेंट'मध्ये अपमानास्पद कॉमेडी, दाखल झाला FIR

'इंडियाज गॉट लेटेंट' हा युट्यूबवरील कॉमेडी शो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या शोविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. या शोमध्ये एका स्पर्धकाने अरुणाचल प्रदेशातील लोकांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ...

मंत्रिमंडळ बैठकीत पुणे आणि सातारकरांसाठी महत्त्वाचे निर्णय; पाण्याचा प्रश्न मिटण्यास होणार मदत - Marathi News | Important decisions for Pune and Satara in cabinet meeting Will help solve water problem | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ बैठकीत पुणे आणि सातारकरांसाठी महत्त्वाचे निर्णय; पाण्याचा प्रश्न मिटण्यास होणार मदत

कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या २५ प्रकल्पांसाठी १७० कोटी रूपयांच्या तरतुदीस विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ...

एका गोळीने टळू शकतो गर्भवती महिला आणि बाळावरील मोठा धोका - Marathi News | A major risk to pregnant women and babies can be avoided with one pill of folic acid | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एका गोळीने टळू शकतो गर्भवती महिला आणि बाळावरील मोठा धोका

फॉलिक ॲसिड हे शरीरात अनेक महत्त्वाच्या कार्यांसाठी आवश्यक आहे. ...

महाराष्ट्रातील पीकवीमा घोटाळ्याची चौकशी करणार; केंद्रीय कृषीमंत्र्यांचं आश्वासन - Marathi News | Will investigate crop insurance scam in Maharashtra; Union Agriculture Minister assures after Supriya Sule question in parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील पीकवीमा घोटाळ्याची चौकशी करणार; केंद्रीय कृषीमंत्र्यांचं आश्वासन

महाराष्ट्रातील या पीकविमा घोटाळ्याची केंद्रीय कृषीमंत्री म्हणून आपणास याबद्दल माहित होते का? असं सुळेंनी संसदेत विचारले. ...

Video: "तिथे बेशुद्ध होऊन..."; महाकुंभमेळ्याचा कॉमेडियन भारती सिंगने घेतला धसका, म्हणाली- - Marathi News | comedian bharti singh comment on mahakumbhmela prayagraj video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "तिथे बेशुद्ध होऊन..."; महाकुंभमेळ्याचा कॉमेडियन भारती सिंगने घेतला धसका, म्हणाली-

महाकुंभमेळ्याविषयी भारती सिंगने केलेलं वक्तव्य चर्चेत आहे (bharati singh) ...

धक्कादायक! बेपत्ता दोन मुलींचे मृतदेह विहिरीत आढळले - Marathi News | Shocking! Bodies of two missing girls found in well | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक! बेपत्ता दोन मुलींचे मृतदेह विहिरीत आढळले

सदर घटनेचे कारण अद्याप समजू शकले नसून पोलिस त्यादृष्टीने तपास करत आहेत. ...