सिंह (Lion video), वाघ असे प्राणी जंगलात किंवा प्राणीसंग्रहालयातच पाहायला मिळतात. पण कल्पना करा अचानक असे प्राणी तुमच्यासमोर आले तर. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ...
Aryan Khan Arrest News : आर्यनला अटक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सलमानने ताबडतोब शाहरुखच्या घरी धाव घेतली होती. त्यानंतर आता सलमानची बहीण अलवीरादेखील गौरीच्या मदतीसाठी पुढे आल्याचं म्हटलं जात आहे. ...
Cheap Earbuds with ANC: Boult Audio Airbass SoulPods TWS इयरबड्सची किंमत 2,999 रुपये आहे परंतु लाँच ऑफर अंतगर्त हे बड्स 2,499 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येतील. ...
धनश्री काडगावकर मोठ्या गॅपनंतर प्रेक्षकांच्या भेटीस येतेय त्यामुळे तिची उत्सुकता शिघेला पोहोचली आहे आणि तिच्या चाहत्यांना देखील तिला पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत बघण्याची तितकीच उत्सुकता आहे. ...
Sharad Pawar on Lakhimpur Violence: तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून काहीही करणार का? असा हल्लाबोल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखीमपूर घटनेवर संताप व्यक्त केला. ...
Congress Priyanka Gandhi And Facebook Whatsapp : प्रियंका गांधी यांचं आंदोलन दडपण्यासाठीच फेसबुक-व्हॉट्सअॅप बंद करण्यात आल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. ...