शेतात काम करणारे शेतकरी या व्हिडिओत दिसून येत आहेत. विशेष म्हणजे शेतातील भुईमुगाच्या शेंगा काढणीसाठी आल्यानंतर ते झाड जमिनीतून उपटून घेतल्यानंतर चक्क दुचाकीच्या सहाय्याने या शेंगा वेगळ्या करण्यात आल्या आहेत. ...
गोदावरीच्या पात्रात गंगापूर धरणातून बुधवारी सकाळी आठ वाजता ५ हजार क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला. तासाभराने हा विसर्ग ७हजार क्युसेकपर्यंत वाढविला गेला आणि पुन्हा दोन तासांनी दहा वाजता तीन हजाराने वाढ करत गंगापूर धरणाचा विसर्ग १० हजार करण्यात आला. दु ...
अभिनेता करणवीर बोहराप्रमाणे त्याची पत्नी टीजेदेखील लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. तिस-यांदा आई बनलेला टीजे आता पुन्हा चर्चेत आहे. ...
फेसुबकचा संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग साध्या राहणीसाठी ओळखला जातो. मग त्याचं घर कसं असेल याबाबतही तुम्हाला उत्सुकता असेल तर या फोटोंमधून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. झुकरबर्गच्या घरात काम करण्यासाठी रोबोट आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा ...
पाटील म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. मात्र त्यांना गुन्ह्यात गोवण्याचे काम केले जात आहे. असेच इतर मंत्र्यांच्याबाबतही घडते आहे. जे खरे मनी लॉण्ड्रींग करीत आहेत, त्यांना सोडून दिले आहे आणि जे करीत नाहीत, त्यां ...
हे पत्र 7 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान नागरी उड्डयन प्राधिकरणाचे कार्यवाहक मंत्री हमीदुल्ला अखुंजादाने भारताच्या नागरी हवाई वाहतूक महासंचालक अरुण कुमार यांना लिहिलं आहे. ...