लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Ford आता ‘या’ देशात सुरू करणार ४ प्लांट; भारतातून गाशा गुंडाळल्यानंतर मोठा निर्णय - Marathi News | ford announces big investment of 11 billion in america to strengthen ev production | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ford आता ‘या’ देशात सुरू करणार ४ प्लांट; भारतातून गाशा गुंडाळल्यानंतर मोठा निर्णय

आता इलेक्ट्रिक वाहनांवर अधिक भर देत असल्याचे फोर्डने म्हटले आहे. ...

जिल्हा शल्य चिकित्सकांनी अकोट ग्रामीण रुग्णालयात केल्या तीन सिझेरियन - Marathi News | The Civil Surgeon performed three caesareans at Akot Rural Hospital | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा शल्य चिकित्सकांनी अकोट ग्रामीण रुग्णालयात केल्या तीन सिझेरियन

Akot Rural Hospital : अकोट ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी मात्र सरसकट सर्वच गरोदर महिलांना अकोला येथे रेफर करतात. ...

रेल्वेचे दिवाळीतील आरक्षण फुल; मुंबईसाठी ११३ वेटिंग - Marathi News | Railways Diwali reservation full; 113 waiting for Mumbai | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रेल्वेचे दिवाळीतील आरक्षण फुल; मुंबईसाठी ११३ वेटिंग

Railways Diwali reservation full : अमरावती - मुंबई या लोकप्रिय गाडीत सात नोव्हेंबर रोजी मुंबईसाठी ११३ वेटिंग आहे. ...

जीआरच निघाला नाही; ५० हजारांची मदत मिळणार की नाही? - Marathi News | No GR yet ; Will you get help of Rs 50,000 or not? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जीआरच निघाला नाही; ५० हजारांची मदत मिळणार की नाही?

Akola News : अद्याप कोणताही शासन निर्णय निघालेला नसून, कोणत्याही प्रकारचे दिशानिर्देश राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला अद्याप प्राप्त झालेले नाहीत. ...

Punjab Political Crisis : राजीनाम्यानंतर सिद्धूंची पहिली अन् थेट प्रतिक्रिया; व्हिडिओ जारी करत साधला निशाणा - Marathi News | I will keep fighting the fight for truth till my last breath says Navjot singh sidhu day after resignation as punjab congress chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीनाम्यानंतर सिद्धूंची पहिली अन् थेट प्रतिक्रिया; व्हिडिओ जारी करत साधला निशाणा

पंजाबमध्ये मंगळवारी नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर काँग्रेससमोर आता नवे संकट उभे राहिले आहे. ...

UIDAI नं व्हेरिफिकेशन चार्ज २० रूपयांवरून केला ३ रूपये; ९९ कोटी e-KYC साठी Aadhaar चा वापर - Marathi News | uidai aadhaar authetication changes slashed to 2 rupees from 20 rupess know more details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :UIDAI नं व्हेरिफिकेशन चार्ज २० रूपयांवरून केला ३ रूपये; ९९ कोटी e-KYC साठी Aadhaar चा वापर

Aadhaar Verification : यापूर्वी आधारच्या व्हेरिफिकेशनसाठी २० रूपये शुल्क आकारलं जात होतं. ...

प्रेयसीला भेटायला घरी गेला प्रियकर, पतीसोबत झाला आमना-सामना; तिघांचाही खेळ खल्लास - Marathi News | Ranchi : Cause of death of three due to mutual assault and illicit relationshi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीला भेटायला घरी गेला प्रियकर, पतीसोबत झाला आमना-सामना; तिघांचाही खेळ खल्लास

रांचीच्या मोहननगरमध्ये झालेल्या भांडणात एका सीसीएल कर्मचाऱ्यासहीत तीन लोकांचा मृत्यू झाला. तर एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली. ...

Corona Virus: बोर्डिंग स्कूलमध्ये कोरोनाचा कहर, 60 मुलांना कोरोनाची लागण - Marathi News | 60 student infected with corona virus in Bangalore boarding school | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus: बोर्डिंग स्कूलमध्ये कोरोनाचा कहर, 60 मुलांना कोरोनाची लागण

शाळेताली 480 विद्यार्थ्यांची चाचणी केली असता, 60 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. ...

Bigg boss marathi: 'जो स्वत:चा होऊ शकला नाही तो तुमचा काय होणार'; स्नेहा-अविष्कारमध्ये वादाची ठिणगी - Marathi News | bigg boss marathi contestant sneha wagh and avishkar darvekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss marathi: 'जो स्वत:चा होऊ शकला नाही तो तुमचा काय होणार'; स्नेहा-अविष्कारमध्ये वादाची ठिणगी

Bigg boss marathi : 'बिग बॉस'च्या घरात सध्या हल्लाबोल हे कार्य सुरु असून यात दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत. यात पहिल्या खेळात सुरेखा कुडची आणि सोनाली पाटील मोटर बाईकवर बसून त्यांनी खेळाला सुरुवात केली. ...