यावेळी उभय नेत्यांनी भारत-अमेरिका यांच्यातील व्यूहरचनात्मक भागीदारी बळकट करण्याचा निर्णय घेतला आणि लोकशाहीला धोका, अफगाणिस्तान आणि भारत-पॅसिफिकसह समान हिताच्या जागतिक विषयावर चर्चा केली. ...
मुंबई - नाशिक महामार्ग हा मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गाचा भाग आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही त्यात लक्ष घालावे. सर्व संबंधित प्राधिकरणांनी एकत्र येऊन ही समस्या सोडवावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. ...
नागपूर शहरात महिला पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर आठ तास ड्युटीचा उपक्रम सुरू केल्यानंतर पोलीस महासंचालक पांडे यांनी पोलीस घटकांनी या निर्णयाबाबत विचार करावा, अशी सूचना केली होती. ...
ही ४२ वर्षीय महिला १८ एप्रिल २०१८ रोजी हॉटेल आयटीसी मौर्यमधील सलूनमध्ये गेली होती. तिला एका मुलाखतीसाठी केस कापून घ्यायचे होते. तिचे केस लांबसडक होते. पण... ...
मुंबई शेअर बाजाराचा संदेदनशील निर्देशांक ६० हजार अंशांचा यप्पा पार करऱ्याची अपेक्षा या सप्ताहाच्या प्रारंभापासूनच होती. ती सप्ताहाची सांगता होताना पूर्ण झाली. बाजाराने ६० हजार अंशांचा टप्पा ओलांडताच बाजारात एकच जल्लोष केला गेला. ...
सिंहगड मार्गावर बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते म्हणाले, “माझे वरळी-वांद्र्याशी भावनात्मक नाते आहे. या कामासाठी ६०-७० हजार कोटी लागले, हरकत नाही. ...