ठाणे महानगरपालिकेने प्रभाग समिती निहाय नालेसफाईचे काम हाती घेतले असून प्रभाग समितीचे अधिकारी महापालिका आयुक्त यांच्या डोळत धूळ फेकत असल्याचे समोर येत आहे. ...
या पीडित मुलीने त्वेषाने त्याच्या नाकावर जोरात बुक्की मारून त्याच्या तावडीतून सुटका करून घेत त्याच्या घरातून बाहेर पळत आली. आई जिथे काम करते तेथे जाऊन तिने हा प्रकार आईला सांगितला. ...
Shivani rangole and mrinal kulkarni: शिवानीने सासूबाईंसोबत म्हणजेच अभिनेत्री मृणाल कुलकर्णीसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काही फोटोंचा कोलाज करण्यात आला आहे. ...
मागील वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. हार्दिक पांड्या त्या संघाचा सदस्य असूनही तंदुरुस्तीच्या कारणास्तव ना त्याने धड गोलंदाजी केली, ना फलंदाजीत कमाल दाखवली ...
एकीकडे राष्ट्रवादी भक्कम असली तरीही पालकमंत्री जयंत पाटील यांचा बालेकिल्ला डळमळीत करण्यासाठी भाजपमधील वरिष्ठ नेते इस्लामपुरात तळ ठोकणार, हेही निश्चित आहे. ...