लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ई-स्कूटरचा बेकायदा वेग वाढवणाऱ्यांवर आरटीओची कारवाई; ५० दुचाकी जप्त - Marathi News | RTO action against those speeding e scooters illegally | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ई-स्कूटरचा बेकायदा वेग वाढवणाऱ्यांवर आरटीओची कारवाई; ५० दुचाकी जप्त

प्रदूषण रोखण्यासाठी तसेच पेट्रोल-डिझेल बचतीसाठी इलेक्ट्रिकल वाहने वापरणाऱ्यांनी ताशी २५ किलोमीटर वेगाने धावणाऱ्या इलेक्ट्रिकल स्कूटरच्या बॅटरीमध्ये फेरफार करून तिचा वेग वाढविल्यामुळे स्कूटरला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. ...

मोदी-योगी आदित्यनाथांकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचेच कार्य; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवांचं विधान - Marathi News | narendra Modi and Yogi Adityanath doing swatantryaveer savarkar work Statement of BJP National Secretary sunil deodhar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोदी-योगी आदित्यनाथांकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचेच कार्य; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवांचं विधान

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी मांडलेल्या हिंदूत्वाच्या विचारांवरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांना हिंदूत्वाची शक्ती मिळाली. ...

Virat Kohli IPL 2022 : कधी तुम्ही जिंकता, तर कधी नाही...!; RCBचं पॅकअप झाल्यानंतर विराट कोहलीचं भावनिक ट्विट - Marathi News | Sometimes you win, and sometimes you don't,Virat Kohli thanks RCB management, fans after defeat against Rajasthan Royals in qualifier | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कधी तुम्ही जिंकता, तर कधी नाही...!; RCBचं पॅकअप झाल्यानंतर विराट कोहलीचं भावनिक ट्विट

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाचे आव्हान क्वालिफायर २ च्या लढतीत संपुष्टात आले. ...

Pune Crime | लाच प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकासह दोघांना ३ वर्षे सक्तमजुरी - Marathi News | In bribery case both of them along with Assistant Police Inspector were given 3 years hard labor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime | लाच प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकासह दोघांना ३ वर्षे सक्तमजुरी

३ वर्षे सक्तमजुरी व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा... ...

बापरे! आईच्या मृत्यूमुळे 'तो' दु:खी झाला; तब्बल 1.3 कोटींची BMW कार नदीत फेकून आला अन्... - Marathi News | saddened by mothers death bmw car worth rs 13 crore was thrown in the river | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! आईच्या मृत्यूमुळे 'तो' दु:खी झाला; तब्बल 1.3 कोटींची BMW कार नदीत फेकून आला अन्...

बंगळुरूत राहणाऱ्या एका तरुणाने स्वत: आपली कार नदीत फेकली आहे. ...

Jio कडून तीन नवीन पोस्टपेड प्लॅन लाँच; JioFi 4G वायरलेस हॉटस्पॉट मिळेल मोफत - Marathi News | reliance jio 4 new postpaid plan offers free jiofi 4g wireless hotspot | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio कडून तीन नवीन पोस्टपेड प्लॅन लाँच; JioFi 4G वायरलेस हॉटस्पॉट मिळेल मोफत

reliance jio : तिन्ही प्लॅनमध्ये डेटा मर्यादा वेग-वेगळी असेल. त्याचा सर्वात स्वस्त म्हणजेच बेस प्लॅन 30GB डेटासह येतो.  ...

चिखलात उतरत पुरग्रस्तांच्या मदतीला धावणाऱ्या आयएएस कीर्ती जल्ली, महाराष्ट्राशी आहे खास नातं! - Marathi News | Meet IAS Keerthi Jalli from Assam, helping flood victims, walk through mud | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चिखलात उतरत पुरग्रस्तांच्या मदतीला धावणाऱ्या आयएएस कीर्ती जल्ली, महाराष्ट्राशी आहे खास नातं!

आसामच्या काचार जिल्ह्यात आलेल्या भयंकर पुरात माणसांना मदत पोहोचावी म्हणून दुर्गम भागात स्वत: जाणाऱ्या आयएएस अधिकारी कीर्ती जल्ली, ‘लोकमत’ला विशेष मुलाखत. ...

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोलिसांच्या अंगावर घातली दुचाकी; तरूणाला अटक - Marathi News | Two-wheeler thrown at police on Mumbai-Pune expressway Youth arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोलिसांच्या अंगावर घातली दुचाकी; तरूणाला अटक

पोलिसांशी झटपाट करणाऱ्या दुचाकीस्वाराला अटक ...

सोशलं मीडियातून प्रेम जुळले, बीडच्या अल्पवयीन मुलीला त्याने थेट पश्चिम बंगालला पळवून नेले - Marathi News | Love matched through social media, he took Beed's minor girl directly to West Bengal | Latest beed News at Lokmat.com

बीड :सोशलं मीडियातून प्रेम जुळले, बीडच्या अल्पवयीन मुलीला त्याने थेट पश्चिम बंगालला पळवून नेले

तब्बल सहा महिन्यांनी मुलीने मोबाइल सुरू केला अन् लागला दोघांचा पत्ता ...