लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IND vs ENG : टीम इंडियानं चौथ्या कसोटीसाठी राखीव गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा संघात केला समावेश! - Marathi News | IND vs ENG : Prasidh Krishna added to the Indian team for the Test series against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियानं मोठा डाव टाकला; राखीव फळीतील जलदगती गोलंदाजाचा संघात समावेश केला!

India vs England, 4th Test : लिड्स कसोटीत टीम इंडिया पराभूत झाल्यानंतर मालिका १-१ अशा बरोबरीत आली आहे. ...

रात्रभर " ती " पाण्यात हुडहुडली ,अखेर ......  - Marathi News | cow floated in the drainage chamber water all night, finally ...... | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रात्रभर " ती " पाण्यात हुडहुडली ,अखेर ...... 

कल्याणात  चेंबरमध्ये पडलेल्या तीन  कुत्र्यांच्या पिल्लांचा जीव  केडीएमसीच्या फायर ब्रिगेडने वाचवला होता. आता पुन्हा एकदा   फायर ब्रिगेडच्या  जवानांनी माणुसकीचं दर्शन दाखवून आणखी एका मुक्या प्राण्याला जीवनदान दिलं आहे. ...

चिंता वाढली; कोरोनाचा C.1.2 व्हेरिएंट डेल्टापेक्षाही धोकादायक! - Marathi News | another disaster c.1.2 variant of corona has spread in about six countries more dangerous than delta who expressed concern? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चिंता वाढली; कोरोनाचा C.1.2 व्हेरिएंट डेल्टापेक्षाही धोकादायक!

c.1.2 variant of corona : शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, आतापर्यंत संपूर्ण जगाला डेल्टा व्हेरिएंटबाबत चिंता होती. मात्र, या नवीन व्हेरिएंटमुळे समस्यांमध्ये आणखी भर पडली आहे. ...

Paralympics 2021 : महाराष्ट्राच्या सुयश जाधवनं पॅरालिम्पिक स्पर्धेत पदकासाठी झुंज दिली, पण...  - Marathi News | Paralympics 2021 : Suyash Narayan Jadhav gets disqualified in Men's 100m breaststroke - SB7 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Paralympics 2021 : महाराष्ट्राच्या सुयश जाधवनं पॅरालिम्पिक स्पर्धेत पदकासाठी झुंज दिली, पण... 

Tokyo Paralympics 2021 : भारताच्या सुयश जाधवनं ( Suyash Jadhav) पुरुषांच्या १०० मीटर ब्रिस्टस्ट्रोक SB7 गटाच्या अंतिम सामन्यात शर्तीनं प्रयत्न केले. ...

घोलाई नगरमध्ये पुन्हा भूस्खलन; ८ वर्षीय मुलगी किरकोळ जखमी - Marathi News | Another landslide in Gholai Nagar; 8-year-old girl slightly injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोलाई नगरमध्ये पुन्हा भूस्खलन; ८ वर्षीय मुलगी किरकोळ जखमी

मंगळवार पासून जिल्ह्यात पावसाची पुन्हा हजेरी लागली आहे. ठाण्यातही मंगळवार पासून पाऊस सुरु आहे. ...

RSS च्या मोहन भागवतांची शरद बोबडेंनी घेतली भेट; तब्बल तासभर खलबतं, चर्चांना उधाण - Marathi News | former chief justice of india sharad bobde meets rss chief mohan bhagwat in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :RSS च्या मोहन भागवतांची शरद बोबडेंनी घेतली भेट; तब्बल तासभर खलबतं, चर्चांना उधाण

शरद बोबडे यांनी मोहन भागवत यांची औपचारिकपणे भेट घेण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे. ...

64MP कॅमेरा आणि 8GB रॅमसह शक्तिशाली Samsung Galaxy A52s 5G भारतात लाँच  - Marathi News | Samsung galaxy a52s 5g launched in india availbel on amazon price sale specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP कॅमेरा आणि 8GB रॅमसह शक्तिशाली Samsung Galaxy A52s 5G भारतात लाँच 

Samsung Galaxy A52s 5G Price India: Samsung Galaxy A52s 5G ची प्रारंभिक किंमत 35,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या किंमतीत या स्मार्टफोनचा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट विकत घेता येईल. ...

Royal Enfield Classic 350: अॅडव्हान्स्ड फीचर्ससह लाँच झाली Classic 350; पाहा किंमत आणि फीचर्स - Marathi News | 2021 royal enfield classic 350 india launch live updates know price and new features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अॅडव्हान्स्ड फीचर्ससह लाँच झाली Classic 350; पाहा किंमत आणि फीचर्स

Royal Enfield नं बुधवारी लाँच केली बहुप्रतीक्षीत Royal Enfield Classic 350. जबरदस्त लूक आणि इंजिन क्षमतेसह कंपनीनं आणली नेक्स्ट जनरेशन बाईक. ...

खेड तालुक्यात बिबट्याचा थरार; वृद्ध महिलेवर हल्ला करून तोडले शरीराचे लचके - Marathi News | Leopard tremor in Khed taluka; The old woman's body was broken by the attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यात बिबट्याचा थरार; वृद्ध महिलेवर हल्ला करून तोडले शरीराचे लचके

रात्रीच्या सुमारास नरभक्षक बिबट्याने हल्ला करून ४०० फूट शेतात फरफटत नेले ...