लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गुजरातमधून विक्रीसाठी आणलेली पाऊणे नऊ लाखांची दारू जप्त; भिवंडी गुन्हे शाखेची कारवाई  - Marathi News | Crime Branch Nine lakh liquor seized for sale from Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुजरातमधून विक्रीसाठी आणलेली पाऊणे नऊ लाखांची दारू जप्त; भिवंडी गुन्हे शाखेची कारवाई 

गुजरात येथून मक्का पोहे घेऊन आलेल्या टेम्पोतुन दमण बनावटीची दारू विक्री करीता घेऊन आलेल्या टेम्पोवर अंजुरफाटा मनीसुरत कंपाऊंड येथे कारवाई करीत ८ लाख ७४ हजार २०० रुपयांची इंग्लिश दारूसह ट्रक जप्त केला आहे. ...

हिंदू मुलाला मुस्लिम मुलीशी प्रेम करणं ठरलं जीवघेणं, शस्त्राने वार करून हत्या - Marathi News | A Hindu boy fell in love with a Muslim girl and murdered of boy by lovers brother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंदू मुलाला मुस्लिम मुलीशी प्रेम करणं ठरलं जीवघेणं, शस्त्राने वार करून हत्या

Murder Case : मुलीचा भाऊ, शहाबुद्दीन (१९) आणि नवाज (१९) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ...

उल्हासनगरात कोणाचा प्रभाग महिला आरक्षित होणार, अनेकांचा जीव टांगणीला - Marathi News | Whose ward will be reserved for women in Ulhasnagar, many lives are hanging | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात कोणाचा प्रभाग महिला आरक्षित होणार, अनेकांचा जीव टांगणीला

महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत एससी, एसटी व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी ३१ मे रोजी टाऊन हॉल मध्ये सोडत काढण्यात येत आहे. ...

Rajat Patidar Prasidh Krishna, IPL 2022 RR vs RCB: रजत पाटीदार.. RCBचा तारणहार!! अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानला दिलं १५८ धावांचं लक्ष्य - Marathi News | Rajat Patidar Fifty takes RCB to 150 plus Rajasthan Royals 158 runs to win Prasidh Krishna Obed Mccoy shines in Bowling | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाटीदार.. RCBचा तारणहार!! अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानला दिलं १५८ धावांचं लक्ष्य

प्रसिध कृष्णा, ओबेड मकॉयने घेतले ३-३ बळी ...

राज्यसभा उमेदवारीबाबत संभाजीराजेंचा गेम झाला: शिवेंद्रसिंहराजे भोसले - Marathi News | Shivendra Singh Raje Bhosale comment on Sambhaji Raje Rajya Sabha candidature | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यसभा उमेदवारीबाबत संभाजीराजेंचा गेम झाला: शिवेंद्रसिंहराजे भोसले

मराठा आरक्षणाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजे यांच्यामागे मोठा जनसमुदाय आहे. संपूर्ण राज्यातील युवक आणि मराठा समाज त्यांच्या मागे आहे. मात्र, राज्यसभेची उमेदवारी देताना त्यांचा गेम झाला आहे. ...

दुर्गंध पसरल्यानं घटना उघडकीस, बेपत्ता झालेल्या वृद्धाचा लिफ्टखाली अडकून मृत्यू - Marathi News | The incident was revealed due to the spread of stench. The missing old man got stuck under the elevator and died | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुर्गंध पसरल्यानं घटना उघडकीस, बेपत्ता झालेल्या वृद्धाचा लिफ्टखाली अडकून मृत्यू

Deadbody Fount under Lift : अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. ...

देशसेवेच्या तयारीत असणाऱ्या तरुणावर काळाचा घाला; अपघातात दुर्दैवी मृत्यू, इच्छा राहिली अधुरी - Marathi News | Put time on young people who are ready to serve the country Unfortunate death in an accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशसेवेच्या तयारीत असणाऱ्या तरुणावर काळाचा घाला; अपघातात दुर्दैवी मृत्यू, इच्छा राहिली अधुरी

एमपीएससीची परीक्षा देऊन देशसेवेसाठी तयारीत असणाऱ्या तरुणावर काळाने घाला घातला. ...

कचरापेटीत सापडले 2 मृत नवजात अर्भक, पॉलिथिनमध्ये बांधलेले पाहून सफाई कामगार झाला थक्क - Marathi News | The cleaners were shocked to see the bodies of newborns wrapped in polythene found in the rubbish bin | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कचरापेटीत सापडले 2 मृत नवजात अर्भक, पॉलिथिनमध्ये बांधलेले पाहून सफाई कामगार झाला थक्क

Twin newborns baby dead body found in dustbin : सकाळी कचरापेटी  रिकामी करण्यासाठी सफाई कर्मचारी पोहोचले असता बालकांचे मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. मुलांचे मृतदेह पॉलिथिनने बांधलेले आढळले. ...

Glenn Maxwell Catch Video, IPL 2022: Obed McCoy ने सीमारेषेवर हवेत उडी मारत टिपला मॅक्सवेलचा अफलातून झेल - Marathi News | Obed McCoy takes superb catch in the air to dismiss glenn maxwell IPL 2022 Qualifier 2 RR vs RCB Live Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: मकॉयने सीमारेषेवर हवेत उडी मारत टिपला मॅक्सवेलचा अफलातून झेल

मकॉयने टिपलेला कॅच पाहून सारेच अवाक झाले ...