लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अभिनेत्री शर्लिन चोप्राची साडे आठ तास चौकशी - Marathi News | Actress Sherlyn Chopra interrogated in Raj Kundra pornography case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्री शर्लिन चोप्राची साडे आठ तास चौकशी

pornography case : त्यांच्या ५०-५० व्यवहाराचाही उल्लेख होता. ते नेमके कशा बद्दल आहे. तिचा यात सहभाग आहे का? आदिबाबत गुन्हे शाखेकड़ून करण्यात आला आहे. तिच्याकडे  केलेल्या चौकशीत महत्त्वाची माहिती हाती लागल्याचे समजते आहे. ...

भाजप नगरसेवकाचा आयुक्तांना शिवीगाळ करणारा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | BJP corporator's video insulting commissioner goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजप नगरसेवकाचा आयुक्तांना शिवीगाळ करणारा व्हिडीओ व्हायरल

Video Viral : आमदार निधीतले काम पाडले बंद ...

शाळेची घंटा इतक्यात वाजणार नाहीच, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनं सांगितलं महत्त्वाचं कारण - Marathi News | The school bell will not ring soon, a big statement of the Union Health Minister dr. bharati pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळेची घंटा इतक्यात वाजणार नाहीच, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनं सांगितलं महत्त्वाचं कारण

राज्यातील काही जिल्ह्यांत निर्बंध शिथिल केले असले तरी नागरिकांनी आरोग्याचे नियम पाळावेत आणि कोणत्याही परिस्थितीत मास्क वापरत राहावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे ...

देवेंद्र फडणवीस शनिवारी पुणे दौऱ्यावर; मेट्रो प्रकल्पाच्या श्रेयवादाचं राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता - Marathi News | Devendra Fadnavis to visit Pune on Saturday; The politics of credit issue metro project is up once again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र फडणवीस शनिवारी पुणे दौऱ्यावर; मेट्रो प्रकल्पाच्या श्रेयवादाचं राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता

पुणे मेट्रोच्या श्रेयवादावरून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील राजकारण चांगलेच राजकारण तापले आहे. ...

Pornography Case: राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या! चार माजी कर्मचाऱ्यांनी दिला जबाब, उघड केली गुपितं - Marathi News | shilpa shetty husband raj kundra pornography case big difficulties ex employees statement to face | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Pornography Case: राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या! चार माजी कर्मचाऱ्यांनी दिला जबाब, उघड केली गुपितं

Pornography Case, Raj Kundra: अश्लिल चित्रफित प्रकरणी अटकेत असलेल्या उद्योगपती राज कुंद्राच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ...

स्मार्ट पेन सपोर्टसह Xiaomi Mi Pad 5 सीरीज होणार सादर; 10 ऑगस्टचा मुहूर्त ठरला  - Marathi News | Xiaomi mi pad 5 series to launch on 10 august teased with smart pen stylus  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्ट पेन सपोर्टसह Xiaomi Mi Pad 5 सीरीज होणार सादर; 10 ऑगस्टचा मुहूर्त ठरला 

Xiaomi Mi Pad 5 Series launch: शाओमी लवकरच आपल्या टॅबलेट सीरीजमध्ये Mi Pad 5, Mi Pad 5 Pro आणि Mi Pad 5 Lite असे तीन टॅब सादर करू शकते.   ...

मालदीवमधील सोनाली कुलकर्णीच्या ग्लॅमरस फोटोंऐवजी मंगळसूत्राची होतेय जास्त चर्चा - Marathi News | Mangalsutra instead of glamorous photos of Sonali Kulkarni in Maldives | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालदीवमधील सोनाली कुलकर्णीच्या ग्लॅमरस फोटोंऐवजी मंगळसूत्राची होतेय जास्त चर्चा

सोनाली कुलकर्णी सध्या तिचा नवरा कुणाल बेनोडेकरसोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. ...

Tokyo Olympic, Aditi Ashok : 'वंडर गर्ल' अदिती अशोकनं जागवल्या रौप्यपदकाच्या आशा; भारताला मिळू शकते अनपेक्षित पदक! - Marathi News | Tokyo Olympics 2020 organizers issue notice that might guarantee Aditi Ashok golf silver medal if bad weather halts play, know about Indian golfer | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic, Aditi Ashok : 'वंडर गर्ल' अदिती अशोकनं जागवल्या रौप्यपदकाच्या आशा; भारताला मिळू शकते अनपेक्षित पदक!

कोरोनातून ठीक झाल्यानंतर हैदराबादमधील रुग्णाच्या मेंदुत आढळला व्हाइट फंगसचा फोड, डॉक्टर म्हणाले... - Marathi News | After recovering from the corona, a white fungus blister was found in the brain of a patient in Hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनातून ठीक झाल्यानंतर हैदराबादमधील रुग्णाच्या मेंदुत आढळला व्हाइट फंगसचा फोड, डॉक्टर म्हणाले...

Hyderabad white fungus: रुग्णाला मे महिन्यात कोरोनाची लागण झाली होती, आजारपणात त्याच्या फुफ्फुसामध्येही संक्रमण खूप वाढले होते. ...