लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

एमबीबीएसला प्रवेशाचे आमिष दाखवत १५ लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs 15 lakh for MBBS admission | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एमबीबीएसला प्रवेशाचे आमिष दाखवत १५ लाखांची फसवणूक

यादव कुटुंबाने प्रकाश इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन प्रवेश प्रक्रिया हाताळणाऱ्या खंडागळे यांच्याशी संपर्क साधल्यावर ६ एप्रिलपर्यंत शासनाच्या नियमानुसार ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले. या प्रकाराने यादव कुटुंबीयांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. ...

Girl Was Making Reels In Front Of The Bull : भर रस्त्यात बैलाच्या समोर रील बनवणं चांगलंच अंगाशी आलं; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल - Marathi News | Girl Was Making Reels In Front Of The Bull : Girl was making reels in front of the bull then animal did like this watch video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : भर रस्त्यात बैलाच्या समोर रील बनवणं चांगलंच अंगाशी आलं; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

Girl Was Making Reels In Front Of The Bull : रील बनविण्याच्या प्रक्रियेत बरेचदा लोक स्वतःला अडचणीत आणतात. अनेक वेळा या प्रकरणात लोकांना आपला जीवही गमवावा लागतो. ...

आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात मुलीचा विनयभंग, ट्रेनरने बॉडी फिटनेसवर केली असभ्य टिप्पणी - Marathi News | Girl molested at international swimming pool, trainer makes rude remarks on body fitness | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात मुलीचा विनयभंग, ट्रेनरने बॉडी फिटनेसवर केली असभ्य टिप्पणी

Girl molested at international swimming pool : पोहण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या मुलीबाबत येथे काम करणाऱ्या एका प्रशिक्षकाने तिच्या भावासमोर आक्षेपार्ह टिप्पणी केली, त्यानंतर मुलीच्या भावाने कुटुंबीयांना याची माहिती दिली. ...

वाळू मिश्रित पोषण आहाराने बालकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | The issue of children's health is on the rise with sand mixed nutrition diet | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळू मिश्रित पोषण आहाराने बालकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

धक्कादायक! बालकांच्या पोषण आहारातील साखर वाळू मिश्रित; साठा परत पाठवला ...

भारतातून प्रथमच आंबा समुद्रमार्गे अमेरिकेला रवाना, निर्यातीमधील ऐतिहासिक क्षण - Marathi News | For the first time mangoes from India were shipped to the US by sea, a historic moment in exports | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भारतातून प्रथमच आंबा समुद्रमार्गे अमेरिकेला रवाना, निर्यातीमधील ऐतिहासिक क्षण

तब्बल १६,५६० किलाे आंबा अमेरिकेत पाठविण्यात आला ...

काँग्रेसवर आर्थिक संकट, पक्षाच्या संपत्तीचा आढावा घेणार; अखेर काय आहे प्लॅन? - Marathi News | Financial crisis on Congress, will review the party's assets; What is the plan? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसवर आर्थिक संकट, पक्षाच्या संपत्तीचा आढावा घेणार; अखेर काय आहे प्लॅन?

काँग्रेसने राज्य पदाधिकाऱ्यांना 'संपत्ती प्रभारी' म्हणून वरिष्ठ सदस्याची नियुक्ती करण्यास सांगितले आहे. ...

मसाई पठार 'संवर्धन राखीव क्षेत्र' म्हणून घोषित, जैवविविधता संरक्षणासाठी उचलले पाऊल - Marathi News | Masai Plateau declared Conservation Reserve, steps taken to protect biodiversity | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मसाई पठार 'संवर्धन राखीव क्षेत्र' म्हणून घोषित, जैवविविधता संरक्षणासाठी उचलले पाऊल

हिरव्यागार गवताची शाल पांघरलेले १० किलोमीटरचे पठार, २०० ते ८०० फूट रूंद अशा वेगवेगळ्या १० पठारांचे मिळून बनलेले हे पठार पाचगणीच्या टेबल लँड पेक्षाही मोठे आहे. ...

संशयाने सुखी कुटुंब उध्वस्त; पती, सासूने केला विवाहितेचा खून, दोन मुले उघड्यावर  - Marathi News | Suspicion destroys happy family; Husband, mother-in-law commits women murder, two children exposed | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :संशयाने सुखी कुटुंब उध्वस्त; पती, सासूने केला विवाहितेचा खून, दोन मुले उघड्यावर 

त्रासाला कंटाळून विवाहिता काही दिवसांपूर्वी माहेरी आली होती तेव्हा त्रास न देण्याचे मान्य करत परत नेले होते ...

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलीस जबाब नोंदवणार - Marathi News | Salman Khan threatened to kill, Mumbai police to record statement | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलीस जबाब नोंदवणार

Salman Khan : मुंबई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आले आहे. ...