लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खुशखबर! मुलांसाठीही आली Covid 19 लस; Zydus Cadila च्या लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी - Marathi News | 1st Covid Vaccine For Children Above 12 Approved In India coronavirus pandemic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खुशखबर! मुलांसाठीही आली Covid 19 लस; Zydus Cadila च्या लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी

Coronavirus Vaccine for Children in India : १२ वर्षांपेक्षा अधिक वयोगटाच्या मुलांना देता येणार झायडस कॅडिलाची लस. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ़ इंडियाने आपात्कालिन वापरासाठी दिली मंजुरी. ...

धक्कादायक! खाडीत आढळला अज्ञात ३० ते ३५ वयोगटातील पुरुषाचा मृतदेह - Marathi News | Shocking! The body of an unidentified man between the ages of 30 and 35 was found in the creek | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! खाडीत आढळला अज्ञात ३० ते ३५ वयोगटातील पुरुषाचा मृतदेह

The body of an unidentified man found : 30 ते 35 वयोगटातील पुरुषाचा हा मृतदेह असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. ...

...अन् केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिवेअंजुर येथील सरपंचांच्या खुर्चीला केला वाकून नमस्कार!  - Marathi News | Union Minister Kapil Patil salutation to the Sarpanch's chair at Diveanjur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...अन् केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिवेअंजुर येथील सरपंचांच्या खुर्चीला केला वाकून नमस्कार! 

"ग्राम पंचायत सरपंच ते केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री बनण्याचे स्वप्नसुध्दा मी कधी पाहिले नव्हते." ...

Reliance Jio चा जबरदस्त प्लॅन; केवळ ३ रूपये जास्त देऊन मिळवा अधिक वैधता, अनलिमिटेड कॉलिंग, डेटा - Marathi News | Reliance Jios new prepaid plan Get more validity unlimited calling data by paying 3 rs extra | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Reliance Jio : केवळ ३ रूपये जास्त देऊन मिळवा अधिक वैधता, अनलिमिटेड कॉलिंग, डेटा

Reliance Jio : रिलायन्स जिओ ही कंपनी सातत्यानं काही नवे प्लॅन्स बाजारात लाँच करत असते. सध्या देशातील Airtel, Reliance Jio, Vodafone-Idea या कंपन्यांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सुरू आहे स्पर्धा. ...

Afghanistan Taliban Crisis: “एअरपोर्टवर पोहचताच तालिबानींनी गोळीबार सुरु केला...”; भारतात परतलेल्या सविता शाहींचा थरारक अनुभव - Marathi News | Afghanistan Taliban Crisis Dehradun woman recounts her escape from Taliban rule after fall of Kabul | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ ऑगस्टच्या दिवशी काबुल एअरपोर्टवर काय घडलं?; सविता शाहींचा थरारक अनुभव

अफगाणिस्तानाहून परतलेल्या देहरादूनच्या रहिवासी सविता मागील ८ वर्षापासून तिथं काम करत होत्या. परंतु अफगाणिस्तानची ही अवस्था त्यांनी आजतागायत पाहिली नाही. ...

हुश्श... अखेर पाच दिवसांनंतर उद्या मिळणार कोरोना लस  - Marathi News | finally after five days you will get the corona vaccine on saturday in kalyan dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हुश्श... अखेर पाच दिवसांनंतर उद्या मिळणार कोरोना लस 

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची आकडेवारी दिलासादायक असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता लसीकरण मोहीम वेगाने राबविण्याची गरज  निर्माण झाली आहे. ...

Video : खासदार छत्रपती संभाजीराजे यांना अटक करा; वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली मागणी - Marathi News | Video : Arrest MP Chhatrapati Sambhaji Raje; Demand made by lawyer Gunaratna Sadavarte | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : खासदार छत्रपती संभाजीराजे यांना अटक करा; वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली मागणी

Arrest MP Chhatrapati Sambhaji Raje : कोविड काळात मोर्चे, सभांना परवानगी नसताना, मोर्चा कसा काढला? त्यामुळे पोलिसांनी संभाजीराजेंना तात्काळ अटक केली पाहिजे अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. ...

"त्या" व्हायरल व्हिडिओवरून कल्याण-डोंबिवलीत सेना-भाजप आमनेसामने  - Marathi News | Sena-BJP clash in Kalyan-Dombivali from a viral video | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"त्या" व्हायरल व्हिडिओवरून कल्याण-डोंबिवलीत सेना-भाजप आमनेसामने 

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये आशिष चौधरी नावाच्या एका व्यक्तीने ईव्हीएम मशीन हॅक करून गायकवाड यांना निवडूण आणल्याचा दावा करण्यात आला होता. हा व्हायरल व्हिडिओ स्टिंग असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

"बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे शुद्धीकरण करण्याच्या कृत्याने पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने झुकली" - Marathi News | bjp leader keshav upadhye criticize shiv sena narayan rane balasaheb thackeray smriti place | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे शुद्धीकरण करण्याच्या कृत्याने पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने झुकली"

भाजपची शिवसेनेवर जोरदार टीका. पुरोगामी विचारवंत मंडळींनी बाळगलेलं मौन धक्कादायक : भाजप ...