bank holiday banks to be shut for 6 days in last 10 days of august 2021 : बँकेचे काही व्यवहार असतील तर ते लवकर उरकून घ्या कारण या महिन्यात पुढच्या 10 दिवसांपैकी बँका 6 दिवस बंद राहणार आहेत. ...
कोरोना महामारीमुळे जवळपास गेल्या 1.5 वर्षांपासून राज्यातील प्रार्थनास्थळे आणि सिनेमागृहे बंद आहेत. त्यामुळे, मंदिरे खुली करण्यासाठी भाजपा नेते आणि अध्यात्मिक आघाडी, वारकरी संघटना आग्रही आहे. ...
Parambir Singh: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात एका व्यापाऱ्यानं वसूलीसंदर्भात तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी रात्री या गुन्ह्याची नोंद झाली आहे. ...
Afghanistan News: अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घानी यांनी देश सोडून पळ काढल्यानंतर आता त्यांचे भाऊ हशमत घानी अहमदजई यांनी तालिबानचा हात पकडला आहे. ...
जगाचं लक्ष लागलेल्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानच सरकार आल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे काही देशांनी आपला पाठिंबाही तालिबानी सरकारला देऊ केला आहे. तर, दुसरीकडे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतीपदाची सुत्रे हाती घेतली आहेत ...