पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साडी कंपाउंडच्या जय अंबे वेल्फेयर सोसायटीत १ सप्टेंबरपासून ज्योती गौतम (२३) आणि अविनाश कुमार (२८) हे दोघे भाड्याने लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत होते. ...
त्याआधारे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे आणि उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होनराव, सहायक पोलीस निरीक्षक अशोक शेंडगे आणि हवालदार संदीप शिर्के आदींच्या पथकाने कमलेश जाधव याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. ...
सफाळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पळून गेल्याचे पाहिल्यावर पोलिसांनी सफाळे येथील जंगलात शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. ...
खुलताबाद पोलिसांच्या माहितीनुसार मुंबईतील एका २० वर्षीय युवतीची फेब्रुवारीत सोशल मीडियाच्या माध्यमातून महंमद अझहर महंमद इद्रीस (रा. खुलताबाद) याच्याशी ओळख झाली. ...