कामकाज सुरू झाल्यानंतरही ते गोंधळ करू लागले व ‘जय श्री राम’, ‘हर-हर महादेव’ अशा घोषणा त्यांनी दिल्या व हरे-राम, हरे कृष्णा भजन गात सरकारवर जोरदार हल्ला केला. ...
लाहोर आणि रावळपिंडी येथे ७ टी-२० सामने २५ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत. त्यानंतर विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान २४ ऑक्टोबर रोजी भारताविरुद्ध सामना खेळेल. ...
बुमराहने पहिल्या कसोटीत नऊ गडी बाद केले. दुसऱ्या कसोटीत त्याने मोहम्मद शमीसोबत नवव्या गड्यासाठी ८९ धावांची भागीदारी करीत भारतासाठी निर्णायक भूमिका बजावली. ...
काही पदके थोड्या फरकाने हुकली, पण नेमबाज स्वरूप उन्हाळकर, ॲथलिट संदीप चौधरी, सोमण राणा आणि नवदीप तसेच बॅडमिंटनपटू तरुण ढिल्लन सकीना खातून (पॉवरलिफ्टिंग), राम पाल आणि अमित सरोहा (ॲथ्लेटिक्स) आणि राहुल जाखड (नेमबाजी) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली. ...
ओडिसामधून गांजाची तस्करी करणाºया टोळीतील श्रीकांत रावल सिंग (२२, रा. बेरौनवाडी, ओडिसा) या आणखी एकाला ठाणेनगर पोलिसांनी शुक्रवारी जेरबंद केले आहे. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ...