चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमध्ये भाऊ कदमने थुक्रटवाडीतल्या इतर कास्ट सोबत भन्नाट कॉमेडी केली आहे, तर चला एन्जॉय करूया भाऊ कदम च्या या लाजवाब कॉमेडी ची सफर.... ...
BCCI : कोरोनामुळे गेल्या हंगामात रणजी खेळू न शकलेल्या क्रिकेटपटूंनाही मॅच फीची किमान 50 टक्के भरपाई मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील मंजुरी बीसीसीआय सर्वोच्च परिषद देऊ शकते. ...
भाजपाचे प्रदेश प्रवक्ते यमल व्यास यांनी सांगितले की, नव्या मंत्र्यांची नावं अद्याप घोषित केले नाहीत. परंतु हे मंत्री संध्याकाळी राजधानी गांधीनगर येथे शपथ समारंभात उपस्थित राहतील ...
Rohit Pawar: राज्यातील ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर गैरव्यवहाराचे आरोप करत सरकारला जेरीस आणणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी जोरदार घणाघात केला आहे. ...
एक प्रेग्नन्सीचं (Pregnancy) असं प्रकरण समोर आलं आहे ज्यामुळे डॉक्टरही चक्रावून गेले आहेत. एका महिलेने तीन बाळांना जन्म दिला आहे. पण ही मुलं एकाच वेळी जन्माला आलेली नाहीत तर ही महिला १० महिन्यांत चक्क दोनदा प्रेग्नंट झाली. ...