विद्यापीठ प्रशासनाकडून अधिसभेत विद्यापीठाकडून संगीत महाविद्यालय उभारले जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र कार्यवाही झाली नाही. मुंबई विद्यापीठ प्रशासनाला यासंदर्भात माहिती विचारली असता, याबाबत स्पष्टीकरण मिळू शकले नाही. ...
UP Election 2022 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भाजपचा निवडणूक जाहीरनामा (BJP Election Menifesto) प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात भाजपने उत्तर प्रदेशातील जनतेला अनेक मोठी आश्वासने दिली आहेत. ...
Woman wear potato chips packets saree : बटाटा चिप्स रॅपर्सने बनवलेली साडी नेसून तिने इंस्टाग्रामच्या जगात प्रवेश केला तेव्हा हे प्रकरण व्हायरल झाले. ...
दरम्यान, गुजरातचा आरोपी असलेल्या दिलीप सिंहने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी १२ हजार रुपयांचा विग खरेदी केला होता. बनावट केसांच्या आधारेच तो पोलिसांची नजर चुकवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनवरून त्याला पकडले. ...
PM Narendra Modi Speech in Rajya Sabha : काँग्रेस नसती तर देशाचं काय झालं असतं, येथे वारंवार बोललं गेलं. मात्र महात्मा गांधींच्या सूचनेप्रमाणे काँग्रेस विसर्जित झाली असती तर खूप काही झालं नसतं असं सांगत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. ...
लतादीदी आपल्यात नसणे हे अत्यंत दुःखद असून हे सर्वांचेच वैयक्तिक नुकसान आहे. मंगेशकर कुटुंबीयांना दीदींच्या प्रकृतीविषयी संपूर्ण जाणीव होती. मात्र, तरीही त्यांना ही बाब समोरून सांगणे हे क्लेशकारक होते असे डॉ. प्रतीत समदानी यांनी सांगितले. ...
कुर्ला परिसरात राहणारे ५० वर्षीय तक्रारदार कुर्ला कोर्टात अतिरिक्त महानगर दंडाधिकारी आहेत. त्यांच्या बँक खात्याच्या पासबुकवर नोंद झालेले अनेक व्यवहार त्यांनी केले नसल्याचे ३ फेब्रुवारी रोजी लक्षात आले. ...